क्रीडा

IND vs BAN LIVE: जबरदस्त कव्हर ड्राईव्ह करत चेतेश्वर पुजाराने ठोकले अर्धशतक, मात्र सोशल मिडीयावर के.एल. राहुल,रिषभ पंत ट्रोल…

IND vs BAN LIVE: जबरदस्त कव्हर ड्राईव्ह करत चेतेश्वर पुजाराने ठोकले अर्धशतक, मात्र सोशल मिडीयावर के.एल. राहुल,रिषभ पंत ट्रोल..


.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिली कसोटी आज पासून सुरु झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाचा कर्णधार के.एल. राहूलने घेतला मात्र बांग्लादेशच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा सिद्ध केला.

पहिल्याच सेशनमध्ये टीम इंडियाने कर्णधार राहुल सह, सलामीवीर शुभमन गिल, विराट कोहली यांचे महत्वाचे विकेट सोडले.त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी संघाचा डाव सावरत अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र लंच नंतर लगेच रिषभ पंत बाद झाला.त्यांतर श्रेयस अय्यर फलंदाजीस आला.

चेतेश्वर पुजारा

श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी पुन्हा अर्धशतकीय भागीदारी करत संघाचा डाव सुधारला. यादरम्यान चेतेश्वर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. 60 व्या षटकात तौजुल इस्लामला शानदार चौकार मारत आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतकासाठी त्याने  125 छचेंडू खेळले.

 

पुजाराने अर्धशतक ठोकताच सोशल मिडीयावर रिषभ, राहुल ट्रोल.

पुजाराने अर्धशतक ठोकताच भारतीय चाहत्यांनी पुजाराचे कौतुक करत अनेक ट्वीट केले. त्याखेरीज दुसरीकडे मात्र कर्णधार राहुल आणि रिषभ पंत ट्रोल होताहेत.


हेही वाचा:

म्हणून रिषभ पंतला बाहेर काढून त्याएवजी चेतेश्वर पुजाराला कसोटी संघाचा उपकर्णधार केले. लोकेश राहुलने सांगितले मोठे कारण..

नीट खेळता येत नाही, आणि दुसर्यावर राग काढताहेत’. दुसरी कसोटी तर हरलेच शिवाय सिरीजसुद्धा हातातून गेली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूसोबत केले धक्कादायक वर्तन.. पहा व्हिडीओ.

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button