क्रिकेटच्या इतिहासात हे 5 फलंदाज झालेत 99 धावा करून यष्टीचीत, फक्त एका धावेने चुकले होते त्यांचे शतक…
जगातील 70 टक्के लोक क्रिकेट प्रेमी आहेत शिवाय अनेक लोकांना वेगवेगळे खेळाडू आवडतात. प्रत्येक लोकांना आवडत्या खेळाडू करून चांगले खेळण्याची आशा ही असतेस प्रत्येकालाच वाटते की आपल्या आवडत्या खेळाडूच शतक व्हावं. परंतु असे सुद्धा अनेक खेळाडू आहेत जे 99 धावांवर स्टंप आऊट झाले आहेत आणि आपले शतक सुद्धा हुकवले आहे. या मध्ये भारताच्या दिग्गज फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे.

तर चला मित्रांनो आज आम्ही या लेखात जगातील अश्या 5 फलंदाजांची माहिती देणार आहेत त्याचे शतक फक्त 1 धावांनी हुकले आहे 99 धावांवर स्टंप आऊट झाले आहे यामध्ये भारताच्या दोन दिग्गज फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे तर चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू
मकसूद अहमद :-
पाकिस्तान संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून मकसूद अहमद ला ओळखले जाते. भारताविरु्धच्या एका सामन्यात मकसूद अहमद हा 99 धावांवर स्टंप आऊट झाला. त्यामुळे या यादीत पहिलेच नाव मकसूद अहमद चे झळकले.
जॉन राइट :-
न्यूजलंड संघाचे स्टार् फलंदाज म्हणून जॉन राइट यांना ओळखले जाते. परंतु इंग्लंड संघाच्या सामन्यादरम्यान जॉन राइट 99 धावांवर थेट स्टंप आऊट झाला.
वीवीएस लक्ष्मण :-
भारतीय संघाचे आक्रमक खेळाडू म्हणून विविएस लक्ष्मण यांना ओळखले जायचे परंतु वेस्ट इंडिज संघासोबत खेळताना 99 धावांवर स्टंप आऊट झाल्यामुळे हा लज्जस्पद रेकॉर्ड मध्ये नाव आले.
वीरेंद्र सेहवाग:-
View this post on Instagram
या यादीत वीरेंद्र सेहवाग चे नाव चौथ्या क्रमांकावर आहे, वीरेंद्र सेहवाग हा भारतीय संघाचा महान स्फोटक फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वीरेंद्र सेहवाग ९९ धावांवर स्टंप आऊट झाला होता.
डेव्हिड वॉर्नर:-डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि आक्रमक फलंदाज असून अलीकडेच त्याचे नाव या यादीत सामील झाले आहे. नुकतेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर हा ९९ धावांवर स्टंप आऊट झाल्यामुळे अनेक चाहते नाराज झाले होते.
हेही वाचा:
ऐन वर्ल्डकप मध्ये रिषभ पंत बनला संगीतकार, क्रिकेट सोडून आता करतोय ही कामे..
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.