आपल्या देशाला विश्वचषक जिंकून देणारा हा दिग्गज खेळाडू रस्त्यावर लोकांना देतोय चहा, पाहून सगळेच थक्क.
क्रिकेट खेळात अनेक असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य अपूर्ण केले. वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक खेळाडू एकापेक्षा एक असा सरस असतो. असे भरपूर खेळाडू आहेत ज्यांनी देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्वाचे योगदान आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने देशासाठी खेळून देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला परंतु आता रस्त्यावर उभा राहून लोकांना चहा विकून आपली उपजीविका करत आहे.

श्रीलंकेच्या ऐतिहासिक विश्वचषक विजयात रोशन महानामाचे मोलाचे योगदान होते, त्याच्या जबरदस्त खेळीमुळे देशाला वर्ल्ड कप जिंकता आला होता. परंतु महानामा हातात चहा घेऊन रस्त्यावर फिरताना दिसला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.
त्यामुळे सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर महानामा चे फोटो वायरल होताना दिसत आहे. कधी रोड वर तर कधी पेट्रोल पंप समोर उभा राहून तो लोकांना चहा पाजण्याच काम करत आहे.
सध्या च्या घडीला श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वजण मदतीसाठी पुढे येत आहेत. क्रिकेटर महानामा ने पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहिलेल्या लोकांना चहा पाजण्याचे काम केले आहे. त्यामुळे या कामाचे कौतुक सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
महानमा यांच्या क्रिकेट करियर बद्दल सांगायचे झाले तर यांन श्रीलंकेसाठी 52 कसोटी आणि 213 एकदिवसीय सामने खेळले. 1986 च्या विश्वविजेत्या श्रीलंकेच्या संघाचा महनामा हा महत्त्वाचा भाग होता त्यामुळेच श्रीलंका वर्ल्ड कप जिंकू शकला होता. त्याने 1987, 1992, 1996 आणि 1999 मध्ये चार आयसीसी विश्वचषकांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. 1999 च्या विश्वचषकानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.