Viral Video: संजू सॅमसन झेलबाद झाल्यानंतर दिल्लीचा मालक ‘पार्थ जिंदाल’चा आक्रमक अंदाज समोर, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाला. डीसीने हा सामना 20 धावांनी जिंकला…