- Advertisement -

T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिलं शतक झळकावणारा फलंदाज, अवघ्या 13 ओव्हर मध्ये सामना जिंकवला होता.

0 1

T20 क्रिकेटच्या इतिहासात पहिलं शतक झळकावणारा फलंदाज, अवघ्या 13 ओव्हर मध्ये सामना जिंकवला होता.

 

 

आपल्या देशात क्रिकेट चे अनेक चाहते आहेत. देशातील अनेक लोक क्रिकेट खेळाला पसंती देत आहेत हे आपल्याला माहीतच आहे. देशातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जनाला क्रिकेट चे वेड आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने T20 क्रिकेट मध्ये पाहिले शतक ठोकून T20 क्रिकेट इतिहासातील पहिला शतक करण्याचा विक्रम आपल्या नावी केला.

 

कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटनंतर टी-20 क्रिकेट सुरू झाले तेव्हा हे स्वरूप इतके लोकप्रिय होईल, अशी कोणालाच अपेक्षा सुद्धा नव्हती. टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाज अतिशय वेगवान फलंदाजी करतात. आणि कमी वेळात जास्त धावा काढतात. आजकाल जगभरात T20 क्रिकेट लीग खेळल्या जात आहेत, आणि त्या मॅचेस चे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.

 

 

2003 मध्ये वूस्टरशायर आणि ग्लॉस्टरशायर या दोन्ही संघात य टी-20 सामना खेळला गेला होता. बर्मिंगहॅमच्या मैदानावर हा सामना खेळला गेला, ज्यामध्ये निक नाइटने वोस्टरशायरचे नेतृत्व केले. प्रथम फलंदाजी करताना वॉर्विकशायरने 20 षटकांत 7 गडी गमावून 134 धावा केल्या. वूस्टरशायरकडून जोनाथन ट्रॉटने नाबाद ६५ धावा केल्या होत्या.

 

135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ग्लुसेस्टरशायरची सामन्यात चांगली सुरुवात झाली. सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर इयान हार्वेने तुफानी इनिंग खेळली होती त्याने अवघ्या 50 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. या खेळीत हार्वेने 13 चौकार आणि 4 षटकारही मारले. आणि T20 क्रिकेट मधील पाहिले शतक मारण्याचा विक्रम आपल्या नावी केला. हा सामना केवळ 13 ओव्हर मध्ये जिंकला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.