- Advertisement -

किंग्ज चा गब्बर राजस्थान रॉयल वर चांगलाच बरसला, विराट कोहलीचे देखील मोडले रेकॉर्ड

0 1

 

 

आयपीएल च्या १६ व्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाला टीम इंडिया चा खेळाडू ज्याला गब्बर म्हणले जाते तो म्हणजे शिखर धवन. बुधवारी रात्री झालेल्या राजस्थान रॉयल विरुद्ध किंग्ज च्या मॅच मध्ये राजस्थान पराभूत सहन करावा लागला. ज्यावेळी दोन टीम मध्ये टॉस झाला त्यावेळी पंजाब ने टॉस हरला असून बॅटिंग करावी लागली.

जे की सुरुवातीस पंजाब चा गबर मैदानावर उतरून अगदी ३६ बॉल मध्ये त्यांनी आपले अर्धशतक जडवले आणि त्याच अर्धशतकात त्याने ६ चौके आणि १ सिक्स मारला. एवढ्या कमी बॉल मध्ये अर्धशतक करणारा आयपीएल मधला हा तिसरा खेळाडू आहे तर भारतीय टीम बद्धल बोलायचे म्हणले तर विराट कोहली नंतर दुसरा नंबर गबर चा लागतो.

 

विराट कोहली चे मोडले रेकॉर्ड :-

 

विराट कोहली ने आपले पहिले अर्धशतक या १६ व्या हंगामामध्ये मुंबई इंडियन विरुद्ध ठोकले आहे. जे की २०२३ मध्ये विराट चे हे पहिलेच अर्धशतक आहे. विराट कोहली मे २१६ वेला ५० च्या वर रन काढलेल्या आहेत जे की हे पहिलेच भारतीय खेळाडू आहेत. ते २०७ वेला विराट कोहली ने ५० – ५० अशा रन्स केल्या आहेत तर सर्वात वेगवान अर्धशतक बनवणारे हे भारतीय बॅट्समन आहेत. मात्र विराट कोहली आणि शिखर धवन गबर पेक्षा ही जास्त आयपीएल मध्ये पन्नास पेक्षा जास्त रन्स काढणारे डेविड वोर्नर आहेत जे की हा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. डेविड वोर्नर ने ६० वेळा असे केले आहे.

 

शिखर ने मारले २ शतक आणि ४८ अर्धशतक :-

 

शिखर धवन ने आतापर्यंत आयपीएल मॅच मध्ये २०७ सामने खेळले आहेत ज्यामध्ये २०८ वेळा ते २७ वेळा नाबाद राहून २ शतक केले आहेत तर ४८ अर्धशतक त्यांच्या नावे आहेत. तर दुसऱ्या बाजूस टीम इंडिया चा खेळाडू विराट कोहली ने २२४ मॅच खेळल्या आहेत त्यामध्ये २१५ वेळामध्ये ५ शतक केले आहेत तर ४५ वेळा अर्धशतक आपल्या नावे केले आहे. डेविड वोर्नर ने ५० पेक्ष्या जास्त रन्स ५० वेळा केल्या आहेत जे की यामध्ये ४ शतक मारले आहेत आणि ५६ अर्धशतक मारले आहेत.

 

किंग्ज चा दणदणीत विजय :-

 

बुधवारी रात्री झालेल्या मॅच मध्ये राजस्थान ला किंग्ज ने अगदी ६ रन्स ने हरवले आहे जे की किंग्ज च्या गबर ने चांगली कॅप्टनकी करून पंजाब ला २ मॅच जिंकवून दिल्या आहेत. राजस्थान चा खेळाडू हेटमायर ने शेवट पर्यंत चौके, छक्के मारले होते मात्र अगदी शेवटच्या क्षणाला त्याची विकेट्स पडली आणि त्याचवेळी राजस्थान ने मैदानावर पाय टेकवले.

Leave A Reply

Your email address will not be published.