- Advertisement -

हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचे सर्वांत इमानदार खेळाडू , एकाने तर तब्बल 12 वेळा अंपायरचा निर्णय येण्याची वाट न पाहता सोडले होते स्वतहून मैदान..

0 0

हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचे सर्वांत इमानदार खेळाडू, एकाने तर तब्बल 12 वेळा अंपायरचा निर्णय येण्याची वाट न पाहता सोडले होते स्वतहून मैदान..


क्रिकेटच्या जगात नेहमीच मोठे विक्रम मोडण्याच्या तयारीत असतात  पण या सगळ्यात काही विक्रम असे बनतात जे संपूर्ण करिअरमध्येही मोडणे सोपे नसते.  क्रिकेटमध्ये अंपायरने चुकीचा निर्णय देणे, अंपायरने आऊट दिल्यानंतरही बॅट्समनचा निषेध, अशा अनेक घटना तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. याशिवाय, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अंपायर आऊट करण्यापूर्वी किंवा नॉट आऊट झाल्यानंतरही फलंदाज स्वत:ला आऊट करून पॅव्हेलियनच्या दिशेने जातात.

आज आम्ही तुम्हाला या विशेष लेखात अश्याच काही खेळाडूंबदडल सांगणार आहोत, ज्यांना क्रिकेट इतिहासात इमानदार खेळाडू म्हणून ओळखले जाते. अंपायरने बाद जरी नाही दिले आणि जर तो बाद असेल तर हे खेळाडू स्वतःहून मैदान सोडून बाहेर जायचे.

 खेळाडू

या यादीत भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव सर्वांत आधी येत. मैदानावर कुल असणारा धोनी हा नेहमीच इमानदारीने खेळ खेळण्यावर फोकस करायचा. त्यामुळे कधी जर धोनी बाद असतांना सुद्धा अंपायरने बाद दिले नाही किंवा ते विचारात असतील तर धोनी स्वतःहून त्याला बाद घोषित करून मैदान सोडायचा. तस पाहता असे  फार वेळा तर घडले नाही,मात्र मैदानात एक दोन वेळा धोनीच्या या इमानदारीचा लोकांना अनुभव आला आहे.

 भारतातील सचिन, धोनीसह जगभरातील अनेक खेळाडूंनी हे अनेकदा असे इमान्दारीने क्रिकेट धर्माचे पालन करताना दिसून आले आहेत. पण असा एक खेळाडू आहे ज्याने एक-दोनदा नव्हे तर तब्बल 12 वेळा हा पराक्रम केला आहे. असा खेळाडू कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे करणारा एक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.

तो ऑस्ट्रेलिया नेहमीच आपल्या चुकीच्या खेळासाठी ओळखला जातो आणि त्यांच्या कर्णधारासह अनेक खेळाडू खेळादरम्यान मैदानावर फाऊल करताना दिसले आहेत. पण या सगळ्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर आणि जगातील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट हा असा फलंदाज होता, जो बाद झाल्यावर आपोआप पॅव्हेलियनच्या दिशेने चालायला लागला.

 तब्बल 12 वेळा गिलख्रिस्टने स्वतःला बाद देऊन मैदानाबाहेर गेला.

खेळाडू

त्याच्या कारकिर्दीत असे काही प्रसंग आले की जेव्हा बॉल त्याच्या बेट ला लागला का नाही? नाही हे अंपायर सांगू शकले नाहीत आणि असे काही वेळा आले जेव्हा अंपायरने त्याला नाबाद घोषित केले, परंतु गिलख्रिस्ट स्वतःहून पॅव्हेलियनमध्ये गेला. कारण तो बाद आहे हे त्याला माहीत होते. नंतर रिप्ले पाहिल्यावर अंपायरने चुकीचा निर्णय दिला आणि गिलख्रिस्ट बाद झाल्याचे सर्वांना कळले.

ऑस्ट्रेलियन विकेटकीपर फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या कारकिर्दीत एकूण १२ वेळा ही घटना घडली आहे. म्हणजे तो स्वत: त्याच्या कारकिर्दीत 12 वेळा पॅव्हेलियनमध्ये जाऊन आऊट मागत आहे. हा एक अतिशय अनोखा आणि मोठा विक्रम आहे. अॅडम गिलख्रिस्ट किती प्रामाणिक होता हे या रेकॉर्डवरून दिसून येते.


हेही वाचा:

आमीर खानच्या लेकीच्या साखरपुड्यात तिच्याच रेड ड्रेसची चर्चा, दिसत होती एकदम सुंदर तर ड्रेसची किंमत वाचून बसेल धक्का..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Leave A Reply

Your email address will not be published.