- Advertisement -

IND vs SL ODI: “अंबानीने आयपीएलसाठी आराम देण्याचं ठरवलंय” एकही एकदिवशीय सामना न खेळता जसप्रीत बूमराह मालिकेतून बाहेर झाल्यामुळे पुन्हा होतोय ट्रोल, बीसीसीआयने पुन्हा दिले दुखापतीचे कारण..

0 0

IND vs SL ODI: “अंबानीने आयपीएलसाठी आराम देण्याचं ठरवलंय” एकही एकदिवशीय सामना न खेळता जसप्रीत बूमराह मालिकेतून बाहेर झाल्यामुळे पुन्हा होतोय ट्रोल, बीसीसीआयने पुन्हा दिले दुखापतीचे कारण..


श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. टी-20 मालिकेदरम्यान भारतीय बोर्डाने त्याला एकदिवसीय संघात सामील केले होते, परंतु आता निर्णय बदलत त्यांनी जस्सीला विश्रांती दिली आहे. त्याचवेळी, त्याला मालिकेतून बाहेर पाहून चाहते खूप नाराज झाले आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करताना दिसले.

जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवशीय  मालिकेतून बाहेर

जसप्रीत बुमराह

खरेतर, बीसीसीआयने नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान सांगितले होते की, श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सर्व वरिष्ठ खेळाडूंचा संघात समावेश केला जाईल. यानंतर जसप्रीत बुमराहच्या नावाचाही वनडे संघात समावेश करण्यात आला. पण आता क्रिकबझच्या हवाल्याने आलेल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला लवकरच क्रिकेटच्या मैदानावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, भारतीय बोर्ड त्याला सावरण्यासाठी पूर्ण वेळ देऊ इच्छितो. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 लक्षात घेऊन, बुमराहला श्रीलंका मालिकेपासून दूर ठेवण्याची विनंती एनसीएने बीसीसीआयला केली आहे. या वृत्ताची माहिती मिळताच चाहत्यांचा पारा चढला आणि त्यांनी बुमराहला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले.

जसप्रीत बुमराह एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर चाहते संतापले.


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

Leave A Reply

Your email address will not be published.