- Advertisement -

VIRAL VIDEO: 6,6,6,2,4,2..जेसन रॉयने गोलंदाजांना फोडून काढत ठोकले शानदार शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0 0

VIRAL VIDEO: 6,6,6,2,4,2..जेसन रॉयने गोलंदाजांना फोडून काढत ठोकले शानदार शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. उभय संघांमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर जेसन रॉयने इंग्लिश संघाला वेगवान फलंदाजी करत शतक ठोकले.

रॉयने 124 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकार मारत 132 धावा केल्या. यासह इंग्लंडच्या या अनुभवी फलंदाजाने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. शतकासह, जेसन रॉय इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा तिसरा फलंदाज ठरला.

जेसन रॉयने 115 सामन्यांच्या 109 डावांमध्ये 12 शतके नोंदवली आहेत. रॉयने जॉनी बेअरस्टोची 11 आणि मार्कस ट्रेस्कोथिकची 12 शतके मागे टाकली. याशिवाय यावर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही कोहली रोहित आणि रिझवानच्या पुढे गेला आहे.

इंग्लंडसाठी सर्वाधिक शतके करणारे फलंदाज

जेसन रॉय

16  जो रूट
13  इऑन मॉर्गन
12  मार्कल ट्रेस्कोथिक
12  जेसन रॉय
11  जॉनी बेअरस्टो
10  जोस बटलर
9    केविन पीटरसन
8    ग्रॅहम गूच
7   डेव्हिड गोवर
6   अॅलेक्स हेल्म्स

 

सलामीवीर जेसन रॉयने 15 सामन्यात 4252 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दहाव्या क्रमांकावर आला आहे.  इयॉन मॉर्गनने आतापर्यंत इंग्लंडसाठी 225 सामन्यात 6957 धावा केल्या आहेत. यानंतर मार्गाचे नाव (6207) येते. रूटने 158 सामने खेळले आहेत. त्याचप्रमाणे इयान बेलने 161 सामन्यांमध्ये 5416 धावा केल्या असून पॉल कॉलिंगवूडने 197 सामन्यांमध्ये 5092 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा..

रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..

उद्यापासून सुरु होतेय भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील तिसरा कसोटी, असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू, तर हे खेळाडू करू शकतात तुम्हाला मालामाल..

आयपीएल 2023 साठी जसप्रीत बूमराहच्या जागी मुंबई इंडियन्स ‘या’ 3 गोलंदाजाना देऊ शकते संधी, एकजण तर आहे अत्यंत घातक गोलंदाज..

Leave A Reply

Your email address will not be published.