किंग्ज पंजाब च्या या खेळाडूने रोजगार करत आपले क्रिकेट चे स्वप्न केले पूर्ण, नेथल च्या जीवनाचा संघर्ष पाहून डोळ्यात येईल पाणी

आयपीएल २०२३ मधील आठवी मॅच ही राजस्थान रॉयल आणि किंग्ज पंजाब या दोन संघात खेळली गेली. अगदी शेवट पर्यंत राजस्थान ने पूर्ण प्रयत्न करून मॅच जिंकायचा प्रयत्न केला मात्र शेवटी किंग्ज ने आपल्या हाती मॅच घेतली. या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच चा अवोर्ड हा नेथल एलिस या खेळाडू ला भेटला. किंग्ज पंजाब मध्ये खेळणाऱ्या हा खेळाडू ऑस्ट्रेलियन खेळाडू असून त्याने ४ ओहर मध्ये ३० रन देऊन ४ विकेट्स आपल्या नावी केल्या. नेथल एलिस ने आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष करून हा मुकाम गाठला आहे.
वयाच्या 22 व्या वर्षी लेथल एलिस ला न्यू साउथ वेल्सकडून नाकारल्यानंतर नेथल ला आपले जीवन जगण्यासाठी तस्मानिया ला जावे लागले. नेथल या खेळाडू कडे ना कोणता बॉण्ड होता ना कोणती नोकरी. लेथल एलिस ने आपले जीवन जगण्यासाठी जवळपास विविध प्रकारच्या ५- ६ नोकऱ्या केल्या. लेथल ने लँडस्केपिंग करणे, घरे बांधणे, फर्निचर एका जागेतून दुसऱ्या जागेत नेणे, हायस्कूलमध्ये टीझर असिस्टंट तसेच सेल्समन अशी विविध कामे केली.
इंडियन एक्सप्रेस मध्ये बोलताना लेथल एलिस नवं सांगितले की त्यांनी आपल्या जीवनात खूप सारे काम केले आहेत. त्यामधील एक काम म्हणजे त्यांनी घरोघरी जाऊन सेल्समन चे काम केले आहे. दररोज सकाळी ते विविध लोकांच्या घरी जाऊन समान विकत असत तर काही वेळा सकाळी सकाळी जर दरवाजा वाजवला तर काही लोकांचे बोलणे देखील खावे लागले आहे तर काही लोकांनी रागात दरवाजा आपटून बंद केला आहे. एवढेच नाही तर लेथल ने कंत्राट साईट वर काम देखील केले आहे मात्र क्रिकेट आणि साईट वर काम करणे अशक्य होते. कारण दोन्ही कामे होऊ शकत न्हवती ती फक्त शरीरामुळे.
लेथल ने सांगितले की तस्मानीया सोबत क्रिकेट चे ट्रेनिंग घेण्यासाठी सकाळी लवकर आणि संध्याकाळी प्रॅक्टिस करण्यास जावे लागत असत. जे की सकाळी काम करून ते प्रॅक्टिस करण्यासाठी जात असत आणि संध्याकाळी सात वाजता काम उरकून प्रॅक्टिस साठी जात असत. शनिवारी फ्याना पूर्ण दिवस प्रॅक्टिस करायचे असायचे मात्र त्यांना त्याही दिवशी प्रॅक्टिस करण्यास जावे लागत असायचे.
क्रिकेट खेळत खेळत थोडेफार पैसे कमवावे असे त्याचे म्हणने होते मात्र शनिवारी क्रिकेट च्या प्रॅक्टिस साठी त्यांना तो जॉब सोडावा लागला. लेथल ने सांगितले की हे सर्व कामे करून मला मजबुती आली आणि।शेवटी मला चान्स देखील भेटला. आज पंजाब मध्ये जबरदस्त बॉलिंग करून त्यांनी आपले नाव गाजवले आहे.