क्रीडा

“याला फक्त पाणी द्यायला संघात ठेवा” आजही स्वस्तात बाद झाल्यावर के.एल.राहुल होतोय ट्रोल, संघातून काढून टाकण्याची केली मागणी..

“याला फक्त पाणी द्यायला संघात ठेवा” आजही स्वस्तात बाद झाल्यावर के.एल.राहुल ट्रोल, संघातून काढून टाकण्याची केली मागणी..


भारत आणि नेदरलेंड यांच्यातील विश्वचषकमधील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा भारताकडून डावाची सुरवात करण्यास मैदानात उतरले.

मात्र सलामीवीर लोकेश राहुलने पुन्हा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासारखेच प्रदर्शन दाखवले. राहुलला अवघ्या ९ धावावर तंबूत परतावे लागले आहे. नेदरलेंडचा युवा गोलंदाज पौल व्हानने  त्याला पायचीत केले आणि भारतीय संघाला राहुलच्या रूपाने पहिला झटका बसला..

के.एल.राहुल

बाद होताच लोकेश राहुल सोशल मिडीयावर ट्रेंड करायला लागलाय. चाहते त्याला जोरदार ट्रोल करत असून सोशल मिडीयावर मिम्सचा पूर आला आहे.

 

चला तर पाहूया काही मजेदार ट्वीट.


हेही वाचा:

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.

घरच्या मैदानात ऑस्ट्रोलीयाचा तब्बल 89 धावांनी पराभव,मानहानीकारक पराभवानंतर अॅरॉन फिंचचे फोडले या खेळाडूंवर पराभवाचे खापर..

IND vs NED: टोस जिंकून कर्णधार रोहित शर्माने घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय, संघात केलेत हे 3 मोठे बदल..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button