- Advertisement -

“तू कुत्ते की मौत मरेगा…” मोहम्मद शमीची पत्नी ‘हसीन जहाँ’ने सर्वांसमोर केला शमीचा अपमान, इंस्टाग्राम वर पोस्ट करत शामीवर केला मोठा आरोप..!

0 6

“तू कुत्ते की मौत मरेगा…” मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाने सर्वांसमोर केला शमीचा अपमान, इंस्टाग्राम वर पोस्ट करत शामीवर केला मोठा आरोप..!


भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohmmad Shami)) सध्या आयपीएलमध्ये (IPL 2023) व्यस्त आहे. शमी इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सकडून(Gujrat Titans) खेळतो. आयपीएल 2022 सारखीच या हंगामात शमीची कामगिरी देखील गुजरातसाठी चांगली राहिली आहे आणि तो संघासाठी सर्वाधिक बळी घेणार्‍यांपैकी एक आहे.

यासोबतच शमीची कामगिरीही टीम इंडियासाठी चांगली राहिली आहे. या सर्व आनंदाच्या बातम्यांदरम्यान, मोहम्मद शमीची माजी पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांब पोस्ट पोस्ट केली ज्यामूल शमीच्या वैयक्तिक आयुष्यात त्याचे पडसाद उमटू लागलेत.

मोहम्मद शमी

 हसीन जहाने (Hasin Jahan) आपल्या पोस्टमध्ये नक्की काय लिहलंय?

हसीन जहाँने(Hasin Jahan) तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका लांबलचक पोस्टमध्ये प्रयागराजमध्ये नुकत्याच मारल्या गेलेल्या अतिक अहमदचा(Atik ahmad) उल्लेख करत लिहिले आहे की, “जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते तेव्हा एक चांगला माणूस चांगल्या कामात गुंततो.

” परंतु गुन्हेगार त्यात अडकतात. गुन्हेगारी आणि महिला  स्वत:ला शक्तिशाली समजू लागतात. चांगला माणूस वाईट काळ संयमाने आणि सुरक्षिततेने घालवतो, पण गुन्हेगाराची अवस्था वाईट काळात कुत्र्यासारखी होते किंवा ते कुत्र्यासारखे मरतात”. त्यामुळे महिलांसोबत गैरकृत्य करणाऱ्या गुन्हेगारांनी गुन्हा करण्यापूर्वी विचार करायला हवा.

मोहम्मद शमीमोहम्मद शमी

हसीन जहाँने(Hasin Jahan) आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, अतिक अहमदकडे((Atik ahmad)) पैसा होता, शक्ती होती, चाहत्यांची साथ होती, सर्व काही उपयोगी होते, त्याला मृत्युदंड देण्यात आला होता. त्यामुळेच स्त्रीधन लोभी गुन्हेगारांनी हेही लक्षात ठेवावे की, पैशाने न्यूज चॅनेल्स विकत घेऊन माणूस स्वत:चा गुन्हा लपवू शकतो, पण स्वत:चे कृत्य स्वत:पासून कसे लपवणार, अल्लाहपासून कसे लपवणार?

Instagram Post OF Mohmmad Shami’S EX Wife Hasin Jahan

 

View this post on Instagram

 

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial)

अतिकच्या बहाण्याने मोहम्मद शमीकडे इशारा..!

 

हसीन जहाँची( Hasin Jahan) ही पोस्ट पाहता, तिची ही पोस्ट तिचा माजी पती मोहम्मद शमीसाठी (Mohmmad Shami)आहे असा अंदाज लावणे अजिबात अवघड नाही. कारण तिने तिच्या पोस्टमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या आधीच तिने शमीसाठी सर्व काही सांगितले आहे.

मोहम्मद शमी

हसीन जहाँ आणि मोहम्मद शमीने 2014 मध्ये लग्न केले पण 2018 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर हसीन जहाँने शमीवर अत्याचार, इतर महिलांशी संबंध ठेवणे आणि त्याला गुन्हेगार असे अनेक गंभीर आरोप केले होते. सध्या हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत वेगळी राहते आणि शमी तिला दरमहा ५०,००० रुपये पोटगी देतो.


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

Leave A Reply

Your email address will not be published.