T20 मध्ये आतापर्यंत या 5 गोलंदाजांनी सर्वांत जास्त चौकार मारलेत .
देशभरात क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तसेच क्रिकेट प्रेमी आवडीने क्रिकेट बघतात आणि आपल्या आवडत्या खेळाडू सपोर्ट करत असतात. परंतु आजकाल क्रिकेट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी सतत फॉर्म मध्ये राहणे गरजेचे आहे.

या लेखात मित्रांनो अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांना सर्वाधिक चौकार मारले आहेत तर जाणून घेऊया नक्की कोण आहेत हे खेळाडू.
युझवेंद्र चहल:-या यादी मध्ये सर्वात पहिले नाव हे भारतीय क्रिकेट टीम चां स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल चे आहे.युझवेंद्र चहल ची आयपीएल मधील कामगिरी चांगली होती. पण चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात खेळला. परंतु त्या काळी युझवेंद्र चहल चा परफॉर्मन्स चांगला न्हवता तसेच T20 मध्ये 201 चौकार चहल ला मारले आहेत तसेच या यादी मध्ये चहल पहिल्या स्थानावर आहे.
भुवनेश्वर कुमार:-या यादीत दुसरे नाव भारतीय संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या खेळाडू चे आहे, भुवनेश्वर कुमार ने आपल्या आंतरराष्ट्रीय T20 करियर मध्ये 60 सामने खेळले आणि या सामन्यात भुवनेश्वर कुमार 191 बाऊंड्री मारल्या आहेत.
जसप्रीत बुमराह:-भारतीय संघातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे आहे, ज्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 57 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 169 चौकार दिले आहेत.