पाकिस्तान चे क्रिकेटर जगात आहेत सर्वात आळशी, धावणे होत नाही म्हणून एवढ्या वेळा झालेत रन आऊट.
आळस हा माणसाचा शत्रू आहे असे आपण बऱ्याच वेळा ऐकले आहे. परंतु प्रत्येक माणसाला आळस हा येतोच मग तो गरीब असो वा श्रीमंत असो, तर मित्रानो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे सर्वात आळशी क्रिकेटर म्हणून सुद्धा ओळखले जातात. शिवाय भारतातील काही दिग्गज खेळाडू सुद्धा यात समाविष्ट आहेत.

इंझमाम उल हक:-
इंझमाम उल हक हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आहे शिवाय इंझमाम-उल-हक हा सर्वात आळशी क्रिकेटर च्या यादीत अव्वल स्थानी आहे, त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 322 सामने खेळले आहेत आणि 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो रन आऊट झाला आहे.
वसीम अक्रम:-
वसीम हा माजी पाकिस्तानी फलंदाज आहे, तसेच आळशी क्रिकेटर च्या यादीत वसीम हा दुय्यम स्थानी आहे
वसीम ने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ३८ वेळा रन आऊट झाला होता.
मोहम्मद युसूफ:-
पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 30 वेळा रन आऊट झाला होता.
मार्क वॉ:-
मार्क वॉ हा ऑस्ट्रेलिया संघाचा माजी क्रिकेटर होता आणि या यादीत तो मोहम्मद अझरुद्दीनच्या बरोबरीने आहे, जो त्याच्या क्रिकेट करियर मध्ये 32 वेळा रन आऊट झाला होता.
राहुल द्रविड:-
भारतीय संघाचे माजी फलंदाज व सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबद्दल सांगायचे झाले तर त्याचेही नाव या यादीत आहे. आपल्या क्रिकेट करियर मध्ये राहुल द्रविड 29 वेळा रन आऊट झाला.