- Advertisement -

ODI मध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणारे जगातील टॉप-4 फलंदाज, भारतातील या 2 खेळाडूंचा समावेश.

0 2

 

 

क्रिकेट चे वेड दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चालले आहे. शिवाय आजकाल क्रिकेट प्रेमींनी संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परंतु कोणताही संघ जिंकण्यासाठी काही अपवाद ठरतात तसेच काही अपवाद सुद्धा भारतीय संघाकडे आहेत. या मध्ये जर या खेळाडू नी शतक मारले तर भारत कधीच कोणता सामना जिंकत नाही.

 

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या काही खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत.

 

 

 

महेंद्रसिंग धोनी:-

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि उत्कृष्ठ फलंदाज महेंद्र सिंह धोनी यांचे नाव या यादीत पहिल्या स्थानी आहे. महेंद्रसिंग धोनीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 350 सामने खेळले. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ने 229 षटकार मारले आहेत. आजपर्यंत हा रेकॉर्ड कोणताच खेळाडू मोडू शकला नाही.

 

 

 

युवराज सिंह :-

या यादीतील दुसरे नाव सुद्धा भारतीय संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे आहे, युवराज सिंग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध होता. युवराज सिंग वनडेच्या शेवटच्या षटकात तीन डावात फलंदाजी करत त्याने 38 षटकार लावले होते.

 

शाहिद अफरीदी :-

पाकिस्तान संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.शहीद आफ्रिदी हा लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होता. शाहिद आफ्रिदीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 351 षटकार ठोकले. यादरम्यान त्याने शेवटच्या षटकात 35 षटकार ठोकले.

 

 

रॉस टेलर:-

या यादीत चौथ्या स्थानी न्यूझीलंडचा रॉस टेलर हा खेळाडू आहे . रॉस टेलरने आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीतील शेवटच्या षटकात 22 डावात फलंदाजी केली आणि यादरम्यान त्याने 28 षटकारही मारले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.