Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून बसणार नाही विश्वास..पहा PHOTO
क्रिकेट चे वेड जगातील प्रत्येक व्यक्ती ला आहे. लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांना सुद्धा क्रिकेट आवडीने पाहतात तसेच दिवसेंदिवस क्रिकेट ची क्रेझ वाढतच चालली आहे. क्रिकेट म्हतल्यावर पैसा आणि प्रसिद्धी ही आलीच. प्रत्येक खेळाडू ची करोडो रुपयांची संपत्ती आहे शिवाय व्यवसाय आणि ब्रँड ॲम्बेसेडर सुद्धा असल्यामुळे करोडो रुपये कमवतात.

क्रिकेटर सुद्धा नेहमी चर्चेत असतात. विराट कोहली हा खेळाडू ब्लॅक वॉटर पितो त्या पाण्याची किंमत 10 हजार रुपये आहे. तसेच प्रत्येक क्रिकेटर चे घर आणि फार्म हाऊस सुद्धा खूप महागडी आहेत ज्यांची किंमत करोडो रुपये आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारताचे माझी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्या फार्म हाऊस बद्दल सांगणार आहे जे ऐकल्यावर तुम्ही तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाही. तर जाणून घेऊ सविस्तर माहिती.
महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध खेळाडू आहे. तसेच जाहिरात दुनियेत सुद्धा महिंद्र धोनी खूप प्रसिद्ध आहे. परंतु आता महेंद्रसिंह धोनी रांची मधील रिंग रोड वर असलेल्या कैलाशपती फार्म हाऊसवर राहत आहेत.
महेंद्र सिंग धोनी ला फार्म हाऊसवर राहायला खूप आवडते. महेंद्रसिंह धोनी चे हे फार्म हाऊस 43 एकर जमिनीवर पसरलेल आहे. महेंद्रसिंह धोनी चे हे फार्म हाऊस एवढे सुंदर आहे की बघता क्षणी कोनिपन प्रेमात पडेल.
या फार्म हाऊस ची खासियत म्हणजे या फार्म हाऊसवर इनडोअर आणि आऊट डोर खेळाची मैदाने आहेत. तसेच या फार्म हाऊसवर महेंद्रसिंह धोनी ऑरगॅनिक शेती सुद्धा करतो आहे ही शेती इंग्रितेड प्रकारे केली जाते. तसेच या फार्म हाऊसवर स्वतःचा डेअरी फार्म सुद्धा ओपन केला आहे. तसेच फार्म हाऊसवर गाई आणि शेळ्या या सारखे प्राणी सुद्धा पाळले जात आहेत.
महेंद्रसिंह धोनी चा जन्म झारखंड राज्यातील रांची येथे राजपूत घराण्यात झाला. छोट्या गावातून निघून देशासाठी खेळणे खूप गर्वाची गोष्ट आहे. धोनीने जिद्द चिकाटी आणि कष्ट याच्या जोरावर यश संपादन केले. क्रिकेट क्षेत्रात महेंद्रसिंह धोनी ल पद्म भूषण, पद्म श्री व राजीव गांधी खेल रत्न हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
व्हिडीओ प्लेलीस्ट :