- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात मुंबई ने हारले १०० सामने, तर हे संघ आहेत मुंबई च्या पुढे

0 5

 

 

 

शनिवारी रात्री या हंगामातील या दोन संघाची पहिली मॅच म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स च झाली जे की मुंबई इंडियन्स ला या हंगामात सलग दुसऱ्या वेळी हार मानावी लागली. या हरलेल्या सामण्यामुळे रोहित शर्मा चा अगदी विचित्र रेकॉर्ड दाखल झालेला आहे.

आतापर्यंत च्या आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स शनिवारी मॅच हरल्यामुळे त्यांची ही १०० वी हार झालेली आहे. आयपीएल मध्ये हार झालेली या टीम चा नंबर ५ व्या वर आहे. या संघाचे पहिले दिल्ली कैपिटल्स, कोलकाता नाइट राइडर्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर हे १०० च्या वर गेले आहेत. जे की या सर्व संघात दिल्ली कॅपिटल ने सर्वात जास्त सामने हरले आहेत.

आतापर्यंत दिल्लीने २२७ सामने खेळले आहेत त्यापैकी १२१ मॅच दिल्ली ने हरल्या आहेत ते त्यामध्ये १०० मॅच दिल्ली ने जिंकल्या आहेत.

 

आयपीएल च्या इतिहासात सर्वात जास्त मॅच मध्ये पराभूत झालेले संघ :-

 

१. दिल्ली कैपिटल्स १२१ सामने पराभूत झालेली आहे.

२. पंजाब किंग्स ११६ सामने पराभूत झालेली आहे.

३. रॉयल चैलेंजर्स बैंगलोर ११४ सामने पराभूत झालेली आहे.

४. कोलकाता नाइट राइडर्स १०७ सामने पराभूत झालेली आहे.

५. मुंबई इंडियंस १०० सामने पराभूत झालेली आहे.

 

शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स ने पहिल्या इनिग मध्ये बॅटिंग करून चेन्नई सुपर किंग्ज ला १५८ धावांचे टारगेट दिले होते. मुंबई इंडियन्सने ला पहिल्या पाच ओहर मध्ये म्हणजेच पावरप्ले मध्ये चांगली सुरुवात केली होती. मात्र संघातील खेळाडूंना त्याचा फायदा उठवता आला नाही. मात्र चेन्नई च्या खेळाडूंनी याचा फायदा उठवत मुंबई इंडियन्स जे १५८ रणांचे टार्गेट दिले होते ते चेन्नई सुपर किंग्ज च्या खेळाडूंनी अगदी व्यवस्थित कार्यक्रम हाती घेऊन पार केले.

 

चेन्नई सुपर किंग्ज चा एक्का अजिंक्य रहाणे ने २७ बॉलमध्ये ६१ रन्स ठोकल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज ने ही मॅच ७ विकेट्स राखून जिंकली व तसेच पॉईंट टेबल चेन्नई ने आपला ४ नंबर प्राप्त केला. या हंगामातील मुंबई इंडियन्स चा सलग दुसऱ्यांना पराभव आहे. तर उद्याच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्स खाता खोलेल की नाही याची वाट मुंबई चे चाहते पाहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.