विराट कोहलीसोबत आपल्या करिअरची सुरवात करणारे हे 3 खेळाडू कधीच झाले निवृत्त, विराट आजूनही मारतोय शतकावर शतक..!
२००८ साली विराट कोहली ने वर्ल्डकप ला १९ वर्षखाली भारताचा कर्णधार होऊन आपल्या संघाला जिंकवले होते. जे की नंतर १८ ऑगस्ट २००८ साली श्रीलंका विरुद्ध आपले एकदिवसीय पदार्पण केले. विराट ने २०१० साली टी20 मध्ये जागतिक पदार्पण केले.

त्यानंतर एक वर्षाने विराट ने कसोटी मध्ये आपले पदार्पण केले. जे की त्यावेळी पासून भारतीय संघात त्यांनी आपली चांगली कामगिरी दर्शवली आहे. विराट कोहली या खेळाडूला उच्च बल्लेबाज मध्ये मानले जाते जे की त्याने केलेल्या रेकॉर्ड वरून आपणास समजते.
विराट कोहली ला रण मशीन या नावाने ओळखले जाते. सोबतच असे काही खेळाडू आहेत जे सुद्धा उत्तम प्रकारे खेळले आहेत.
१. यूसुफ पठान :-
२००७ साली जो टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यामध्ये युसूफ पठाण देखील होते. जे की यामध्ये ते पाकिस्तान विरुद्ध खेळले होते आणि १५ रण करून बाद झाले होते. २००८ मध्ये आयपीएल ला राजस्थान रॉयल संघात खेळत असून हा संघ जिंकला होता जे की यामध्ये महत्वाची भूमिका यांची होती.
एवढेच नाही तर २०१२ व २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ने आयपीएल जिंकलेली होती त्यामध्ये देखील युसूफ पठाण यांची महत्वाची कामगिरी होती. तसेच ५७ व्या वन डे मॅच मध्ये त्यांनी ८१० रण केल्या होत्या. तसेच गेंदबाज करतेवेळी त्यांनी ३३ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.
२. सुब्रमण्यम बद्रीनाथ :-
चेन्नई सुपर किंग या संघात त्यांनी आपली चांगली कामगिरी दाखवली आहे. जे की त्यांनी २० ऑगस्ट २००८ साली वन डे मध्ये चांगले खेळाचे प्रदर्शन दाखवले आहे. मात्र हा खेळाडू जास्त वेळ चालू शकला नाही. सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्याबद्धल बोलायचे झाले वन डे करियर मध्ये त्यांनी ७ मॅच मध्ये फक्त ७९ रण काढलेल्या आहेत. तसेच भारतासाठी ज्या २ कसोटी मॅच खेळल्या आहेत त्यामध्ये त्यांनी ६३ रण बनवल्या. टी 20 इंटरनॅशनल मॅच मध्ये त्यांनी 43 रण काढल्या आहेत.
३. प्रज्ञान ओझा :-
प्रज्ञान ओझा ने २००८ मध्ये बांगलादेश विरुद्ध आपली चांगली कामगिरी बजावली होती. या मॅच मध्ये त्यांना अनेक ठिकाणी दुखापत देखील झाली त्यामुळे जास्त वेळ त्यांचे करियर टिकून राहिले नाही. टेस्ट मॅच मध्ये ओजा ने ११३ विकेट्स घेतल्या. जे की सहाव्या टी 20 इंटरनॅशनल मॅच मध्ये १० बल्लेबाजों ला बरबाद केले होते.
4. मनप्रीत गोनी :-
मणप्रीत गोनी यांनी २००८ मध्ये आयपीएल, देवधर ट्रॉफी तसेच रणजी ट्रॉफी मध्ये आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन दाखवले होते. जे की यामुळे त्यांना २५ जून २००८ रोजी हाँग काँग विरुद्ध सामना खेळन्याचा मोका भेटला.
गोनी ने भारतासाठी २ वनडे मॅच खेळल्या होत्या जे की यामध्ये त्यांनी २ विकेट्स काढल्या होत्या. गोनी ने आयपीएल करियर मध्ये ४४ मॅच खेळल्या आणि ३७ विकेट्स आपल्या नावी ठेवल्या आहेत.
हे ही वाचा..
‘शाहीन समोर बुमराह काहीच नाही..’ पाकिस्तानी दिग्गजाचे बुमराह बद्दल वादग्रस्त वक्तव्य
खवळलेली नदी शांत करण्यासाठी लेशान येथील डोंगरावर महाकाय अशी ‘बुद्ध मूर्ती’ उभारण्यात आलीय..