वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभूत झाले तरीही भारतीय संघाचे खेळाडू होणार मालामाल, एकेकाला मिळणार तब्बल एवढे रुपये..
भारतीय संघ T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे कारण इंग्लंडने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा 10 विकेट्सने पराभव केला होता आणि या पराभवाने करोडो चाहत्यांच्या आशाही संपल्या होत्या! अशा परिस्थितीत 13 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याचीही प्रतीक्षा सुरू आहे, ज्यात इंग्लंडचा संघ शेजारी देश पाकिस्तानशी भिडणार आहे.
Prize Money for Team India pic.twitter.com/1DTwhhfZLW
— RVCJ Media (@RVCJ_FB) November 12, 2022
भारतीय संघ कमावनार एवढे कोटी
पण त्याच उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत होऊनही, टीम इंडियाला बंपर बक्षीस रक्कम मिळेल, तर भारतीय संघाला प्रथम उपांत्य फेरी गाठल्याबद्दल $400,000 मिळतील! यासह, भारतीय संघाने सुपर 12 मध्ये पाच पैकी चार सामने जिंकले होते, त्यामुळे त्यांना एक लाख 60 हजारांची बक्षीस रक्कम दिली जाईल! आता T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला $560000 ची बक्षीस रक्कम दिली जाणार आहे!
विजेता: सुमारे 13 कोटी रुपये
उपविजेते: 6.44 कोटी रुपये

सुपर-12 मधील प्रत्येक विजय: 32 लाख रुपये
पहिल्या फेरीतून बाहेर पडणे: रु. 32 लाख
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..