क्रिकेट जरी आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी भारतात क्रिकेट चे वेड प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. क्रिकेट चे लोक एवढे दिवाणे आहेत की मॅच बघण्यासाठी अख्खा दिवस टिव्ही समोर बसून घालवतात. आणि त्यात जर भारत आणि पाकिस्तान सामना असेल तर तो विषय च सोडा.

भारत आणि पाकिस्तान सामना हा नेहमीच रंजक ठरत असतो तसेच अतिशय आक्रमक आणि मनोरंजक सामना हा भारत आणि पाकिस्तान संघाचा होतो हे आपल्याला माहीत आहे. परंतु मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर आर अश्विन ने केलेलं विधान सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला विश्वासाचं बसणार नाही.
सध्या T20 वर्ल्ड कप चे सामने चालू आहेत गेल्या 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 23 ऑक्टोंबर ला भारत आणि पाकिस्तान सामना झाला. या सामन्यादरम्यान जेव्हा रविचंद्रन अश्विन हा फलंदाजी करायला गेला तेव्हा भारतीय संघाला जिंकण्यासाठी केवळ 1 बॉल 2 धावांची गरज होती. तरीसुद्धा पाकिस्तान ने ही मॅच हातातून घालवली.
आर अश्विन जेव्हा फलंदाजी करण्यास गेला तेव्हा मोहम्मद नवाज हा गोलंदाज होता. मोहम्मद नवाज ने बॉल फेकला. आणि तो बॉल टर्न होऊन वाइड गेला त्यामुळे पाकिस्तान ने ही सर्वात मोठी चूक केली होती. वाईड बॉल गेल्यानं भारताचे परडे मजबूत झाले. नंतर भारत हा पाकिस्तान विरुद्ध चां सामना जिंकला पण
भारतीय संघाचे ऑफ स्पिनर गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विन ला ओळखले जाते. परंतु मॅच संपल्यावर रविचंद्रन अश्विन म्हंटले की जर का मोहम्मद नवाजचा बॉल वाईडला न जाता माझ्या पॅड ला लागला असता तर मी क्रिकेट मधून संन्यास घेतला असता. असे त्यांनी ट्विट सुद्धा केले असते. आतापर्यंत माझा क्रिकेट मधील परफॉर्मन्स चांगला होता परंतु एथूनपुढे नाही म्हणून क्रिकेट मधून सन्यास घेतला असता असे ट्विट करून सुद्धा माहिती दिली आणि हसले.
भारत पाकिस्तान सामन्यात सुद्धा विराट कोहली आणि हार्दिक पंद्याने सुद्धा मोठा स्कोअर बनवला होता दोंघांची पार्टनरशिप ही 112 धावांची होती. तसेच या मॅच दरम्यान विराट कोहली ने 53 चेंडू मध्ये 85 धावा बनवल्या आणि हार्दिक पांड्या सुद्धा चांगला खेळला.