या आहेत बॉलिवूड च्या 5 सर्वात श्रीमंत अभिनेत्र्या, महिन्याला कमवतात एवढे रुपये, आकडा ऐकून विश्वास बसणार नाही.
बॉलिवूड म्हटल की पहिल्यांदा आपल्या समोर येते ते म्हणजे पैसा प्रसिद्धी आणि लक्झरी जीवनशैली. बॉलिवूड चे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महागड्या गाड्या, राहणीमान, पैसा, प्रसिद्धी, लव स्टोरी, अफेअर्स यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मध्ये हा चर्चेचा विषय दररोज च असतो.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला बॉलिवूड मधील अश्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहे ज्या सर्वात श्रीमंत आहेत. तर चला तर जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्र्या.
1) ऐश्वर्या राय बच्चन:-
अभिषेक बच्चन बरोबर लग्न झाल्यापासून ऐश्वर्या राय बच्चन ने चित्रपटात काम करणे कमी केले आहे. ऐश्वर्या राय बच्चन ला सर्वात श्रीमंत अभिनेत्री समजले जाते. ऐश्वर्या राय ची संपूर्ण संपत्ती ही 775 करोड रुपये आहे. तसेच एका चित्रपटात काम करण्यासाठी ऐश्वर्या राय 10 ते 12 करोड रुपये घेते. तसेच ब्रँड ॲम्बेसेडर च्या माध्यमातून ऐश्वर्या राय 80 ते 90 करोड रुपये कमवते.
2) करीना कपूर:-
बॉलिवूड ची बेबो म्हणून करीना कपूर ला ओळखले जाते. करीना कपूर ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. करीना कपूर ची संपूर्ण संपत्ती ही 413 कोटी रुपये आहे. तसेच एका वर्षात करीना कपूर 73 करोड रुपये कमवते.
3) प्रियांका चोप्रा:-
बॉलिवूड ची देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्रा ला ओळखले जाते. परंतु आता प्रियांका चोप्रा ही ग्लोबल स्टार बनली आहे बॉलिवूड बरोबरच प्रियांका आता हॉलिवूड मध्ये सुद्धा काम करत आहे. प्रियांका चोप्रा ची संपूर्ण संपत्ती ही 270 करोड रुपये आहे.
4) अनुष्का शर्मा:-
भारतीय क्रिकेटर विराट कोहली ची पत्नी अनुष्का शर्मा आहे. लग्नानंतर अनुष्का शर्माने चित्रपटामध्ये काम करणे कमी केले आहे. एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 10 ते 12 लाख रुपये घेते. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून अनुष्का शर्मा 8 ते 9 करोड रुपये घेते. तसेच अनुष्का शर्मा ची एकूण संपत्ती 265 करोड रुपये आहे.
5) दीपिका पदुकोण:-
दीपिका पदुकोण बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपिका पदुकोण ची कुल संपत्ती ही 225 करोड रुपये आहे. दीपिका पदुकोण च्या संपत्ती मद्ये सध्या मोठ्या प्रमाणात वृद्धी होत आहे.