क्रीडाविश्वाला मोठा धक्का.. !अवघे 36 वय असलेल्या आणि 496 विकेट्स घेणाऱ्या या स्टार गोलंदाजाचा एकाएकी झाला मृत्यू, समोर आले धक्कादायक कारण…
क्रीडाविश्वाला मोठा धक्का.. !अवघे 36 वय असलेल्या आणि 496 विकेट्स घेणाऱ्या या स्टार गोलंदाजाचा एकाएकी झाला मृत्यू, समोर आले धक्कादायक कारण…
क्रिकेट म्हणलं की भारतामध्ये सर्व धर्म हे बाजूला राहतात. क्रिकेट पुढे सर्वजण एकत्र येतात. असा हा एक खेळ आहे की, ज्यामुळे कुणामध्येही कधीही भांडणं होत नाहीत. त्यामुळे क्रिकेट हे भारत देशाला एकत्रित ठेवत असते. तसेच क्रिकेट मध्ये खेळणारे खेळाडू देखील अनेकांचे आयकॉन असतात.
सचिन तेंडुलकर हा भारतासाठी एक देवच आहे. सचिनला क्रिकेटचा देव असे देखील संबोधले जाते. ते मात्र असे असले तरी क्रिकेट खेळून आणि खेळाडू करोडो रुपयांचे उत्पन्न कमावत असतात. मात्र, आपले हे आवडते खेळाडू कितपत शिकलेले आहेत, हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. सचिन तेंडुलकर हा अतिशय कमी शिकलेला आहे.
मात्र, असे असतानाही त्याने यश मिळवले. मात्र, इतर खेळाडू किती शिकलेले आहेत, याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. क्रिकेट विश्वामधून अनेक खेळाडू गेल्या काही वर्षात आपल्याला सोडून गेलेले आहेत. आता देखील एका क्रिकेट पटूचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. हा खेळाडू पाक मध्ये खूप प्रसिद्ध होता.

तसेच 58 लिस्ट ए आणि 29 टी 20 हे सामने देखील खेळला आहे. शहजाद आजम राणाने आपल्या आजवरच्या करियरमध्ये 496 बळी घेतले आहेत. फर्स्ट क्लासमध्ये त्याच्या नावावर 388 बळी आहेत. ए श्रेणीमध्ये त्याने 81 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 27 विकेट घेतल्या असल्याचे सांगण्यात येते.
शहजाद बाबर आजमसोबतही क्रिकेट खेळला होता. आता त्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.