कोलकाता च्या रिंकूने खेळला सामना की शाहरूख ने ट्विट करत झुमे जो रिंकू असे पोस्ट केले, तर आर्यन सुहाना ने देखील केले कौतुक
काल दुपारी झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स च्या सामन्यात कोलकताच्या रिंकू ने धडकेदार बाज खेळी खेळली आहे. एवढेच नाही तर या खेळीवर शाहरुख खान ने देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. कोलकाता ला जिंकवून दिलेल्या रिंकू ची शाहरुख ने खूप कौतुक केले आहे. शाहरुख ने एक पोस्ट शेअर करत रिंकू ला बेबी म्हणले आहे.

एवढेच नाही तर शाहरुख ची काही दिवसांपूर्वी पठाण मूवी आलेली त्याचा फोटो एडिट करत तो पोस्ट केला आहे. या पोस्ट मध्ये शाहरुख ने वेंकटेश अय्यर तसेच कप्तान नितीश राणा ला टॅग केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स या संघाने १७ ओहर मध्ये १५८ रन्स करून ७ विकेट्स गमावल्या होत्या मात्र रिंकू ने २१ बॉल्स मध्ये ६ चौके आणि १ सिक्स मारून ४८ रन्स करून आपल्या संघाला जिंकवले. कोलकाता नाईट रायडर्स ला शेवटच्या ओहरमध्ये २९ रन्स पाहिजे होत्या. जे की उमेश ने पहिल्या बॉलमध्ये एक रन केली आणि रिंकू ने राहिलेल्या ५ बॉल मध्ये २८ रन्स काढल्या जे की सलग ५ बॉल ५ सिक्स मारले आणि कोलकाता ला जिंकवले.
शाहरुख खान ने ट्विट केत झूमे जो रिंकू तसेच माय बेबी असे लिहत नितीश राणा आणि व्यंकटेश ला टॅग करत आपण खूप चांगले केले असे लिहले. तर अजून असे लिहले की आठवणीत ठेवा की विश्वास च सगळा आहे. कोलकाता आणि औ वैंकी सरांना शुभेच्छा.
शाहरुख खान ने शेअर केलेली पोस्ट काही मिनिटात च व्हायरल झाली आणि शाहरुख च्या तसेच कोलकाता च्या फॅन्स ने देखील छान छान कॉमेंट्स केल्या. एका चाहत्याने लिहले की रिंकू आज मन्नत मध्ये जेवण करण्यास डीसर्व करतो. रिंकू च्या खेळामुळे फक्त शाहरुख खान च नाही तर रणवीर सुद्धा सुद्धा हैराण झाला आहे.
रणवीर ने लिहले रिंकू !!! रिंकू !!!! रिंकू !!!!! हे काय होते. शाहरुख च्या मुलाने म्हणजेच आर्यन देखील रिंकू ची इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत बिस्ट असे लिहले. सुहाना ने देखील आपल्या इन्स्टाग्रामवर रिंकू चा फोटो ठेवला.