- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा अगदी कमी अंतर राखून  या संघाने जिंकला सामना… 

0 2

 

 

 

 

२०२३ मध्ये आयपीएलचा १६ वा हंगाम सुरू असून प्रत्येक संघाचे खेळाडू आपली मजबुती आणि खेळ दाखवण्यासाठी मैदानावर सज्ज झाले आहेत. के की आयपीएल मध्ये काही क्षण असेही असतात जे नेहमी आपल्या लक्षात राहून जातात. एवढेच नाही तर आपण बऱ्याचदा आयपीयल मध्ये पाहिले आहे की अगदी १ बॉल २ रन्स किंवा २ बॉल १ रन्स ला पराभव किंवा जिंकणे असते.

 

निकोलस पुरण

जे की या आयपीएल मध्ये आपण इतिहासातील दुसरा क्षण पहिला आहे ज्या ठिकाणी लखनऊ सुपर जायन्ट्स ने अगदी शेवटच्या बॉलमध्ये रन्स काढून सामना जिंकला आहे. बंगलोर येथे झालेल्या चिन्हस्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स ने हा सामना जिंकला मात्र या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ची सुद्धा सामना जिंकणे ५० टक्के फिक्स होते आणि लखनऊ जायन्ट्स देखील ५० टक्के सामना जिंकतील हे फिक्स होते.

 

२०१८ साली आयपीएलच्या इतिहासात याचप्रकारे सामना पहिल्यांदा च घडला होता जे की मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघ खेळत होता. सानरायझर्स ने अगदी शेवटची विकेट्स राखून हा सामना जिंकला होता.

 

जे की या मॅच मध्ये देखील असाच स्कोर पाहिजे होता जसा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट्स ला पाहिजे होता. अगदी शेवटच्या ५ बॉल्स पर्यंत स्कोर हा सारखाच होता. २०१८ च्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर सनरायझर्स च्या खेळाडूने चौका मारून सामना जिंकला तर आताच्या सिजनमध्ये लखनऊ सुपर जायन्ट्स ने शेवटच्या बॉल मध्ये १ रन काढून सामना हाती घेतला.

 

आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात घडलेली ही चौथी वेळ आहे जे १ विकेट राखून सामना जिंकला आहे. सर्वात पहिल्यांदा ही घटना २०१५ मध्ये घडली होती ज्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज पंजाब चा सामना होता आणि यामध्ये किंग्ज ची हार झालेली होती तर २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्ज ने १ विकेट राखून हरवले होते.

 

जे की त्याच वर्षी मुंबई इंडियन्स ला १ विकेट राखून हैद्राबाद सनरायझर्स ला जित मिळाली होती. तर आता २०२३ मध्ये १६ व्या हंगामात पुन्हा एकदा असावं घडून लखनऊ सुपर जायन्ट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सामना जिंकला.

Leave A Reply

Your email address will not be published.