8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, 2023मधले पहिले शतक ठोकलेच शिवाय मोडले हे 3 मोठे विक्रम.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी-२० सामना आज खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि एकीकडे भारतीय खेळाडू एका मागे एक बाद होत असतांना दुसरीकडे मात्र स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने जबरदस्त फलंदाजीचा नजारा उभा केला आहे.
सूर्याने आपल्या या खेळीत शानदार शतक ठोकले आहे. तब्बल 8 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने सूर्याने आपले 2023 मधील पहिले शतक साजरे केले आहे. केवळ 41 चेंडूमध्ये सूर्याने आपले शतक साजरे केले आहे.

सूर्याचे हे अंतरराष्ट्रीय टी-२० मधील तिसरे शतक आहे. याआधी सूर्याने दोन शतक ठोकले आहेत.
सूर्याच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल 229 धावांचे लक्ष..
सुर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या चांगल्या फलंदाजीने श्रीलंकेसमोर विजयासाठी आव्हानात्मक 229 धावांचे विशाल लक्ष ठेवले गेले आहे. भारतीय फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी दाखवत श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढले. सलामीवीर ईशान किशन रक धाव काढून बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने सुरवातीला धावा काढल्या. राहुल बाद झाल्यानंत्र्स सूर्या फलंदाजीस आला आणि त्याने सर्व सूत्रे हातात घेत शानदार शतक ठोकले.
भारताकडून खेळतांना सूर्याने नाबाद 112 धावा काढल्या तर सलामीवीर शुभमन गिलने 46 धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्या4 धावा काढून बाद झाला तर मागच्या सामन्याचा हिरो अक्षर पटेलने नाबाद 21 धावांची खेळी केली.
सुर्याकुमार यादवचे शतक होताच सोशल मिडियावर चाहत्यांनी केले अभिनंदन, ट्वीटरवर पडला सूर्याच्या स्तुतीचा पाउस..
What a century, what an innings! #SKY #SuryakumarYadav#INDvSL #gill pic.twitter.com/lkzjWjcLqK
— Praveen Tiwari (@Praveen16135714) January 7, 2023
100 for the GOD of T20 CRICKET #SuryakumarYadav#SLvsIND #INDvSL pic.twitter.com/IseyAMSaU0
— Kamruz Zaman (@sheikh_kamruz) January 7, 2023
SKY carrying Indian batting unit be like: #SuryakumarYadav pic.twitter.com/xh6btLlmrZ
— Ana de Armas stan (@abhithecomic) January 7, 2023
#SuryakumarYadav 100🔥🔥🔥 pic.twitter.com/NpvUrVlozh
— Yash johar (@sani_vlogs) January 7, 2023
What a genius in T20 cricket, SKY 🔥🔥 3rd T20I Hundred #INDvSL #SLvsIND #SLvIND #SuryakumarYadav #sky pic.twitter.com/suh1ymdrOO
— India Fantasy (@india_fantasy) January 7, 2023
Surya bhai is best!#SuryakumarYadav #INDvSL pic.twitter.com/KEKPpu7sh6
— amit (@malhani_367) January 7, 2023
Congratulations #SuryakumarYadav#INDvSL pic.twitter.com/jiv4wkkLc8
— vardaan ag 🇮🇳 (@VardaanAg) January 7, 2023
Surya Kumar ne kaha tha
Bounce back karenge aur
Kar dikhaya 💯 banake#SuryakumarYadav pic.twitter.com/SDx4ud9499— Keshav Nagar (@keshavnagar887) January 7, 2023
This man Is Just Amazing! ❤️Wonderful Century !❤️..#SuryakumarYadav @surya_14kumar pic.twitter.com/vHJXxJ8QkU
— Madhu DHFM 🔥 (@MadhuPeyyala4) January 7, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:
व्हिडीओ प्लेलीस्ट: