- Advertisement -

“याला आता इथनं थेट घरी पाठवा…” लगातार 3 एकदिवशीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर सूर्यकुमार यादववर भडकले लोक, सोशल मिडीयावर सूर्या होतोय तूफान ट्रोल..

0 0

“याला आता इथनं थेट घरी पाठवा” लगातार 3 एकदिवशीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर सूर्यकुमार यादववर भडकले लोक, सोशल मिडीयावर सूर्या होतोय तूफान ट्रोल..


भारत आणि औस्ट्रोलिया यांच्यात 3 एकदिवशीय सामन्याची मालिका सध्या भारतात खेळवली जात आहे. यातील तिसरा सामना आज चेन्नईच्या मैदानावर खेळवला जात आहे. याआधी दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून मालिका बरोबरीत आणली आहे. आजचा सामना जो जिंकेल मालिकाही तोच संघ जिंकणार आहे. मात्र या निर्णायक सामन्यात टिम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा लोकांच्या निशण्यावर आलाय.

प्रथम फलंदाजी करताना औस्ट्रोलियाच्या संघाने सर्वबाद 269 धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाज कुलदीप यादव, हार्दिक पंड्या यांनी प्रतेकी 3 गडी बाद केले तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रतेकी 2 गडी बाद केले.

सूर्यकुमार यादव

269 धावांचा पाठलाग करताना टिम इंडियाची सुरवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा  छोटी परंतु दमदार अशी 30 धावांची खेळी खेळून बाद झाला तर सलामीवीर शुभमन गिल 37 धावा करू शकला.

मधल्या काळात स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सूत्र हातात घेत चांगली फटकेबाजी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.  विराट बाद होताच सूर्यकुमार यादव फलंदाजिस आला आणि तोही पाहिल्याच चेंडूवर बाद झाला.

महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात सुधा सूर्या एकही धाव न काढता बाद झाल्याने सूर्याकुमार यादव या संपूर्ण सिरिजमध्ये एकही धाव काढू शकला नाहीये.

सूर्या बाद होताच सोशल मीडियावर होतोय तूफान ट्रोल.

तिसर्‍या एकदिवशीय सामन्यात सुद्धा सूर्या एकही धाव काढू न शकल्याने चाहते त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. सोशल मीडियावर लोक सूर्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. पाहूया काही भन्नाट मिम्स..


हेही वाचा:

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त षटकार, एकं तर षटकार ठोकून सामना जिंकवून देण्यास आहे माहीर..

“मला आशा होती की कमीत कमी आता तरी” बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा जागा न मिळाल्यामुळे नाराज झाला हा स्टार खेळाडू, सोशल मिडियावर जगजाहीर केली आपली नाराजी..!

Leave A Reply

Your email address will not be published.