सुर्यकुमार यादव, विराट कोहली ते रोहीत शर्मा.. होळीच्या रंगात न्हावून निघाले भारतीय संघाचे खेळाडू, अहमदाबादच्या स्टेडियमबाहेर संघाचे धुळवड खेळतानाचे फोटो होताहेत व्हायरल..
देशभरात काल होळीचा सन उत्साहात पार पडला. भारतीय संघाचे खेळाडू सुद्धा काळ होळीच्या रंगत न्हावून निघाले . भारतीय संघ काल गुजरातच्या अहमदाबाद येथे क्रिकेटच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी पोहचला होता. त्याठिकाणी सर्व संघाच्या सदस्यांनी बसमध्येच होळी खेळण्याचा आनंद लुटला.
सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, विराट कोहली यांच्यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही रंग खेळण्याचा आनंद लुटला. टीम इंडियाच्या या फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

भारतीय संघाच्या होळीच्या ह्या फोटो शेअर करत बीसीसीआयने सर्वाना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयच्या ऑफिशियल अकाऊंटवरून खेळाडूंच्या ह्या फोटो शेअर करण्यात आल्या आहेत. सध्या ह्या फोटो चांगल्याच व्हायरल होत आहेत.
पहा भारतीय संघाच्या होळी खेळतानाच्या फोटो..
#TeamIndia wishes you all a very Happy Holi 🙌🙌#HappyHoli pic.twitter.com/RdcVrNpfoB
— BCCI (@BCCI) March 7, 2023
Colours, smiles & more! 🥳 ☺️
Do not miss #TeamIndia’s Holi celebration in Ahmedabad 🎨 pic.twitter.com/jOAKsxayBA
— BCCI (@BCCI) March 8, 2023
बोर्डर गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात गुजरात अहमदाबादच्या नरेंद्र मोडी स्टेडीयम येथे सुरु होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ थेट वर्ल्ड टेस्ट चेम्पीयनशिपचा अंतिम सामना खेळण्यास क़्वलिफ़ाय होणार आहे. असं झाल्यास सलग 2 वर्ष अंतिम सामना खेळण्याचा मान टीम इंडियाला मिळणार आहे.
ही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.