- Advertisement -

हे 2 धोकादायक सलामीवीर फलंदाज भारतीय संघात रोहित शर्माची घेऊ शकतात जागा, रोहित शर्मा पेक्षा आक्रमक फलंदाज.

0 2

 

 

 

आपल्या देशात सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे दिवाणे आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण आवडीने क्रिकेट पाहतात आणि खेळतात. सध्या च्या काळात भारतात अनेक युवा फलंदाज तयार होत आहेत.

युवा फलंदाजी मुळे भारतीय संघात मोठे बदल होताना दिसत आहे. सध्या भारतीय संघाकडे अशे युवा फलंदाज आहे ज्यांची तुलना अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून सुद्धा केली जात आहे. अगदी थोड्याच दिवसात हे युवा फलंदाज भारतीय क्रिकेट संघात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतात.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या 2 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे खेळाडू भारतीय संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांची जागा घेऊ शकतात आणि भारतीय संघाचे ओपनर फलंदाज बनू शकतात. तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

 

 

ऋषभ पंत :-

ऋषभ पंत सध्या मधल्या फळीतील फलंदाज आहे. पण रोहित शर्माप्रमाणे त्याला सलामीवीर फलंदाज बनवता येईल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे ,सलामीवीर बनल्यानंतर रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी केली होती तीच संधी जर ऋषभ पंत ला दिली तर अत्यंत आक्रमक फलंदाजी करत ऋषभ पंत सुद्धा रोहित शर्मा ची जागा लवकरच घेऊ शकतो. जर ऋषभ पंतही सलामीवीर बनला तर तोही रोहित शर्मासारखा धोकादायक ठरू शकतो आणि विरोधी संघांसाठी मोठा धोका ठरू शकतो.

 

 

 

ईशान किशन :-

ईशान किशन हा भारतीय संघाचा युवा आणि तुफानी फलंदाज आहे, जो विकेटकीपिंग करतो. मैदानात येताच आक्रमक फलंदाजी करत थोड्याच वेळात खेळाचे स्वरूप बदलण्याची क्षमता या खेळाडू मध्ये आहे. म्हणून भविष्यात किंवा येणाऱ्या काही दिवसात ईशान किशन भारतीय संघाचा ओपनर फलंदाज ठरू शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.