हे 3 फ्लॉप खेळाडू त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचे शेवटचे दिवस मोजत आहेत, फ्लॉप परफॉर्मन्स मुळे संघातून होणार हकालपट्टी.
आपल्या देशात क्रिकेट चे अनेक चाहते आहेत. देशातील अनेक लोक क्रिकेट खेळाला पसंती देत आहेत हे आपल्याला माहीतच आहे. देशातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जनाला क्रिकेट चे वेड आहे.

भारतीय क्रिकेट संघात टिकायचे असेल तर प्रत्येक क्रिकेटर आणि खेळाडूला चांगला परफॉर्मन्स असणे खूप गरजेचे असते. कारण योग्य परफॉर्मन्स असेल तरच त्या खेळाडूला पुढील सामन्यात संधी मिळतात नाहीतर त्यांचे क्रिकेट चे करियर हे पूर्णपणे अस्तित्वात येते.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ने खेळाडू भारतीय संघात फ्लॉप ठरले असून लवकरच त्या 3खेळाडूंची संघातून हकालपट्टी करण्यात येणार आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.
दिनेश कार्तिक :-
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक या T20 विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही तसेच या T 20 सामन्यात दिनेश कार्तिक चा परफॉर्मन्स अत्यंत खराब होता . वयाच्या 37 व्या वर्षी, दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर फिनिशर म्हणून टीम इंडियामध्ये परतला.
मात्र त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. भारतीय संघात संधी मिळाल्यावर T20 सामन्यात दिनेश कार्तिक चा फॉर्म हा अत्यंत खराब राहिला.
आरोन फिंच :-
अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर 12 मधूनच बाहेर पडला आणि उपांत्य फेरी गाठू शकला नाही. या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये अॅरॉन फिंचला चांगला प्रतिसाद देता आला नाही शिवाय संघाचा कर्णधार असून सुद्धा विशेष कामगिरी केली नाही. त्याने आधीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आता तो T20 क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करू शकतो.
मोहम्मद नबी:-
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद नबी T 20 क्रिकेट सामन्यात काही विशेष करू शकला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाला टी-२० विश्वचषकात एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे नबीने अफगाणिस्थान संघाचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे आता नबी निवृत्तीचा विचार करू शकतो.