क्रिकेट च्या इतिहासात हे पाच रेकॉर्ड्स मोडणारा अजून कोणातच खेळाडू जन्माला आला नाही, क्रिकेट इतिहासातील Unbrakable रेकॉर्ड.
क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये रोज रेकॉर्ड्स बनतात आणि ब्रेक होतात. मात्र असेही काही रेकॉर्ड्स बनले आहेत जे रेकॉर्ड्स मोडणे खूप कठीण आहे. जे की काही रेकॉर्ड्स पर्यंत खेळाडू पोहचले सुद्धा नाहीत. क्रिकेट च्या जगात असे खूप खेळाडू खेळले आणि निवृत्त सुद्धा झाले मात्र त्यांच्याकडून हे रेकॉर्ड्स तुटले नाहीत.

खेळाडू किती हे फॉर्म मध्ये असला तरी सुद्धा त्यांच्याकडून हे ५ रेकॉर्ड्स अजून पर्यंत ब्रेक झाले नाहीत. आज आम्ही तुम्हाला असे पाच रेकॉर्ड्स बद्धल सांगणार आहोत हे अजूनही कोणत्याच खेळाडू ने ब्रेक केले नाहीत तसेच भविष्यात देखील ब्रेक होतील की नाही याबद्धल संभावना अशक्य आहे.
एका डावात 264 धावा केल्या :-
भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मा ने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात २६४ धावा केल्या आहेत जो की आतापर्यंत हा विक्रम कोणत्याच खेळाडू ने केला नाही. एकदिवसीय सामन्यात अनेक विक्रम केले आहेत मात्र इतिहासात प्रथमच हा विक्रम रोहित शर्मा ने केला आहे. २०१४ साली रोहित शर्मा ने श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय सामन्यात २६४ धावा करून आपला विक्रम रचलेला आहे. वनडे च्या सामन्यात सर्वात मोठा हा विक्रम असल्याचे सांगितले जात आहे.
कसोटीत १९ विकेट्स :-
कसोटी च्या सामन्यात बॉलर ला विकेट्स घेणे खूप अवघड असते कारण बॅट्समन आपली विकेट् वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या कसोटीच्या फॉरमॅट मध्ये गोलंदाज विकेट्स घेण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. मात्र असे असतानाही इतिहासात असा एक गोलंदाज होऊन गेला ज्याने एक , दोन नाही तर तब्बल १९ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लड क्रिकेट संघाचा हा खेळाडू ११ वर्षात ४६ कसोटी खेळला आहे. जे की या स्पिनर चे नाव जेम लेकर. १९५६ मध्ये ऑट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज :-
श्रीलंका देशाचा अनुभवी खेळाडू बॉलर मुथय्या मुरलीधरन हा जगातील कोणत्याच बॅट्समन ला बाद करण्यात अपयशी ठरला नाही. जे की आज ही त्याचे नाव काढले जाते. क्रिकेट च्या जगात सर्वात जास्त विकेट्स घेणार तो पहिलाच खेळाडू आहे. त्याने आकुं मिळून १३४७ विकेट्स घेतल्या आहेत. जे की कसोटी मध्ये ८०० विकेट्स तर इतर विविध क्रिकेटच्या फॉरमॅट मध्ये १००१ विकेट्स घेतल्या आहेत.
नाईट वॉचमन म्हणून द्विशतक झळकावणारा गोलंदाज :-
नाईट वॉचमन म्हणजे काय हे क्रिकेट चाहत्यांना माहीतच असेल. जे की तो चांगल्या बॉलर च्या जागी गोलंदाज येतो त्यास नाईट वॉचमन म्हणतात. ऑट्रेलिया क्रिकेट संघात असा एक नाईट वॉचमन होऊन गेला ज्याने २००६ मध्ये दाखवून दिले की ज्याचे नाव जेसन गिलेस्पी. जेसन गिलेस्पीने दाखवून दिले की गोलंदाज देखील मोठी खेळी करू शकतो.
400 धावांची खेळी खेळण्याचा विक्रम :-
वेस्ट इंडिज चा खेळाडू ब्रायन लारा ने २००४ साली इंग्लड विरुद्ध ४०० धावा केल्या आहेत तेही नाबाद. कसोटी क्रिकेट मध्ये त्याने २३२ डावात ३४ शतके तर ९ द्विशतकांसह ११९५३ रन केल्या आहेत. तसेच वनडे मध्ये त्याने २९९ डावात १९ शतकासंह १०४०५ धावा केल्या आहेत.