क्रिकेट इतिहासातील ही 4 रेकॉर्ड आजपर्यंत एकही खेळाडू मोडू शकला नाहीये, गेल्या अनेक वर्षापासून आहेत अबाधित..
क्रिकेट इतिहासातील ही 4 रेकॉर्ड आजपर्यंत एकही खेळाडू मोडू शकला नाहीये, गेल्या अनेक वर्षापासून आहेत अबाधित..
क्रिकेट खेळात खेळाडू निवडायचा म्हंटला तर सर्वात कठीण काम देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येतील चांगले खेळाडू ओळखायचे म्हणजे समुद्रातून मोठी शोधून काढण्यासारखे आहे. एक से बढकर एक खेळाडू जगात आहेत. प्रत्येक खेळाडू हा आपापल्या खेळामुळे आणि खेळ कौशल्यामुळे प्रसिद्ध आहेत.

तर या लेखात आम्ही अश्या क्रिकेट इतिहासातील 5 रेकॉर्ड बद्दल सांगणार आहे जी रेकॉर्ड आजपर्यंत कोणताच खेळाडू तोडू शकला नाही. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा ही रोकॉर्ड कोणी मोडेल अस सुद्धा सांगता येत नाही तर चला जाणून घेऊया क्रिकेट इतिहासातील न तुटलेली रेकॉर्ड.
टेस्ट मॅचेस मध्ये गुज च्या 456 धावा:-
1990 च्या साली इंगल्ड क्रिकेट संघाचे कॅप्टन ग्राहम गूज हे होते. ग्राहम गूज यांनी टेस्ट मॅचेस च्या दरम्यान 456 धावा काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे आजपर्यंत कोणाचं हा रेकॉर्ड मोडू शकल नाही. ग्राहम गूज ने पहिल्या डावात 333 धावा काढून दुसऱ्या डावात 123 धावा काढल्या होत्या.
विलफ्रेड रोड्स च्या 4204 विकेट:-
50 च्या दशकात इंग्लंडचेऑफ स्पिनर गोलंदाज विल्फ्रेड रोड्सने आपल्या फिरकी गोलंदाजी च्या कौशल्याने 4204 विकेट घेतल्या आहेत त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच तोडू शकल नाही.
जबरदस्त गोलंदाजी चे रेकॉर्ड:-
जिम लेकर ने 1956 साली ऑस्ट्रेलिया संघाला अवघ्या 90 धावा देऊन 19 विकेट घेतल्या आहेत. हा इंग्लंड संघाचा ऑफ स्पिनर गोलंदाज होता.
जैक हॉब्स ने बनवल्या 61760 धावा:-
20 व्या शतकात जैक हॉब्स ला घातक फलंदाज समजले जायचे त्यांनी आतापर्यंत 61760 धावा बनवून असा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे की जो आजपर्यंत कोणीच आणि कोणताच खेळाडू तोडू शकला नाही.