Viral Video: साई सुदर्शन- शुभमन गिल चेन्नईच्या गोलंदाजांची करत होते धुनाई,चेन्नईच्या गोलंदाजांचे हाल पाहून धोनीचा छोटा चाहता लागला रडायला; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..!
साई सुदर्शन: गुजरात संघाने शुक्रवारी अहमदाबाद येथील त्यांच्या घरच्या मैदानावर खरोखरच टायटन्ससारखी कामगिरी केली. या मोसमात जबरदस्त फॉर्मात असलेल्या चेन्नईचा…