- Advertisement -

आकाश चोपडाने केले महेंद्रसिंग धोनी चे कौतुक, धोनीची कामगिरी पाहून आकाश ने मांडले मत

0 1

 

 


ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता त्याने अनेक खेळाडूंना चमकण्यासाठी चान्स दिला होता. आयपीएलमध्ये देखील चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सांभाळताना त्याने सुद्धा खेळाडूंना संधी दिली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू आयपीएमध्ये स्टार बनले आहेत.

 

सध्या जो हंगाम सुरू आहे त्यामध्ये देखील देशपांडे आणि शिवम दुबे ला तयार करताना दिसत आहेत. देशपांडे ने रॉयल बंगलोर विरुद्ध सोमवारी ३ विकेट्स काढल्या तर शिवम दुबेने 27 बॉल्समध्ये 52 धावा केल्या. एवढेच नाही तर चेन्नई च्या अजिंक्य रहाणे देखील चांगली बॅटिंग करून आपली छाप पाडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध अजिंक्य रहाणे ने २० बॉल्स मध्ये ३७ धावा केल्या होत्या.

चोप्रा ने त्याच्या यूट्यूब चॅनल वर सांगितले की शिवम दुबे ने चांगली बॉलिंग केली आहे जे की याआधी शिवम दुबे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चा खेळाडू होता.

एवढेच नाही तर दुबे राजस्थान रॉयल कडून दवखील खेळला होता. इतर खेळाडू चांगले खेळाडू शोधतात. मात्र धोनी खेळाडू कोरतो जे की शिवम दुबे ची गोष्ट देखील तशीच आहे. धोनी अजिंक्य रहाणे ला देखील अगदी चांगला कोरला आहे जे की अजिंक्य सध्या आयपीएलच्या हंगामात खूप आपली छाप पाडत आहे. अजिंक्य ने आपली एवढी चांगली खेळी खेळली त्याने आयपीएलमध्ये चौके आणि सिक्स मारले आहेत.

शिवम दुबेने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत आणि १३९ strike रेट ठेवत १३४ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने तीन सामन्यामध्ये १९५.४५ च्या स्ट्राइक रेट ठेवत १२९ धावा केल्या आहेत.

 

अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ बॉल्समध्ये ६१ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे ने १९ बॉल्स मध्ये ५० धावा केल्या आहेत. जो की हा सामना मध्ये त्याने जास्त धावा केल्या होत्या. चेन्नई ने बंगलोर मधील चिन्हस्वामी स्टेडियम मध्ये २१८ स्कोर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.