Author: pandya Harsh

विराट कोहली: वर्ल्ड कप 2023 (odi world Cup 2023) चा पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईत खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत हा सामना संस्मरणीय बनवला. त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावून इतिहास रचला. सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी विराट कोहलीच्या शतकी खेळीचे कौतुक केले. विराट कोहलीने वनडेत 50 वे शतक झळकावले विराट कोहली या सामन्यात सुरवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. या काळात त्याच्या बॅटमधून एकामागून एक स्फोटक शॉटस…

Read More

World Cup Semifinal-ग्लेन मॅक्सवेल: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. या विश्वचषकात मोहम्मद शमी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तर मॅक्सवेलने वानखेडे मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले आणि सर्व संघांना सांगितले की ऑस्ट्रेलियाला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. शमीने या विश्वचषकात आतापर्यंत एकूण 16 विकेट घेतल्या आहेत. या गोलंदाजाने स्पर्धेतील पहिले 4 सामने गमावले होते कारण त्या वेळी संघ हार्दिक पांड्यासोबत खेळत होता आणि त्याने एकूण 5 गोलंदाज मैदानात उतरवले होते. मात्र, हार्दिक पांड्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी शमीवर विश्वास व्यक्त केला आणि…

Read More

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच : एखाद्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. क्रिकेटमध्ये 1975 सालापासून ‘मॅन ऑफ द मॅच’ चा किताब देण्यास सुरुवात झाली. विश्वचषक स्पर्धेमध्येही हा पुरस्कार देण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त कोणत्या खेळाडूंनी ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार पटकावला याची माहिती पुढील प्रमाणे: (World Cup Records) या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक वेळा  ‘ मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावलाय. (Most Man of the Match winner in world cup history) मार्क वॉ: ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज ‘ मार्क वॉ’ याने…

Read More

PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी.. PAK vs NED:  वर्ल्ड कप 2023 (Worldcup 2023) सुरू झाला आहे. या हंगामाची सुरुवात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने झाली, ज्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला. आता पुढचा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड (PAK vs NED )यांच्यात आज ( ६ ऑक्टोबरला) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.  हेड टू हेड रेकॉर्ड एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँड (PAK vs NED )सहा वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तानी संघाने सर्व सामने जिंकून नेदरलँड संघावर वर्चस्व गाजवले. त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतही पाकिस्तानी…

Read More