- Advertisement -

Viral Video: हार्दिक पंड्याच्या घरेलू मैदानावर महेंद्रसिंग धोनी चा जलवा..! अर्जित सिंग ,राष्मिका मानधना, तमन्ना भाटीया स्टेजवर असताना सुद्धा मैदानात धोनीच्या नावाने जल्लोष.

0 2

Viral Video: हार्दिक पंड्याच्या घरेलू मैदानावर महेंद्रसिंग धोनीचा जलवा..! अर्जित सिंग ,राष्मिका मानधना, तमन्ना भाटीया स्टेजवर असताना सुद्धा मैदानात धोनीच्या नावाने जल्लोष.


आयपीएल २०२३ ची ग्रेंड ओपनिंग सेरेमनी आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पार पडली. प्रथम प्रसिद्ध गायक अरजित सिंगने आपल्या गाण्याने प्रेक्षकांचे माने जिंकली.

त्यांनतर तमन्ना भाटीया आणि अभिनेत्री राष्मिका यांनी आपल्या शानदार नृत्याने स्टेजवर आग लावली. या तिन्ही परफॉर्मन्सला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर मैदानावर ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. ज्यात पहिल्यांदा प्रेक्षकांना धोनीचे दर्शन झाले. आणि संपूर्ण मैदानात धोनी-धोनीच्या नावाने जल्लोष झाला. या जल्लोषामुळे जवळपास ४ मिनिट होस्टरला आपले बोलणे थांबवावे लागले.

महेंद्रसिंग धोनी

यावेळी मैदानावर बीसीसीआय अध्यक्ष जयशहा, आयपीएल चेअरमन, अभिनेत्री राष्मिका मंधना, तमन्ना भाटीया आणि अरजित सिग उपस्थित होते. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी आयपीएल २०२३च्या ट्रॉफीचे अनावरण केले.

महेद्नसिंग धोनी जवळपास एका वर्षाने चाहत्यांना मैदानावर दिसला आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चेन्नईने धोनी साठी स्पेशल असा एक रथ तयार केला होता ज्यावर बसून धोनीने स्टेजवर इंट्री घेतली. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंग धोनी

हार्दिक पंड्याने जिंकले नाणेफेक आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय.

आयपीएल 2023 चा पहिला सामना आज चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळवला जात आहे. नाणेफेक कर्णधार हार्दिक पांड्याने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून २ युवा खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत.

असे आहेत दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू:

 

चेन्नई सुपर किंग्ज इलेव्हन: आर गायकवाड, डी कॉनवे, बी स्टोक्स, ए रायुडू, एम अली, आर जडेजा, एम धोनी (सेनापती), एस दुबे, डी चहर, एम सँटनर, आर हंगरगेकर.

गुजरात टायटन्स इलेव्हन: एस गिल, डब्ल्यू साहा (विकेटकीपर), के विल्यमसन, एच पांड्या (क), व्ही शंकर, आर तेवतिया, आर खान, एम शमी, जे लिटिल, वाय दयाल, ए जोसेफ.

https://twitter.com/Mujahid7Hero/status/1641801064415629313?s=20


हेही वाचा:

या 3 खेळाडूंनी आयपीएल मध्ये सर्वांत जलद शतक ठोकलंय, एकाने तर केवळ इतक्या चेंडूत ठोकले ताबडतोब शतक..

IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

Leave A Reply

Your email address will not be published.