Close Menu
  • WEB Stories
  • Cricket News
  • वर्ल्डकप 2023
  • Feature
  • क्रीडा
  • आशिया कप 2023
  • आयपीएल 2024
  • फोटो

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

IND vs SA: विश्वचषकाचा पराभव विसरून रोहित आणि विराट सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या तारखेपासून होणार सामन्याला सुरवात, पहा कधी ? कुठे? कोणता सामना खेळवला जाणार..

December 5, 2023

RCB चा सर्वांत कमी धावांचा विक्रम मोडत ‘क्विंटन डी कॉक’चा संघ केवळ 31 धावांवर झाला सर्वबाद, क्रिकेट जगतात होतंय डीकॉकचं हसू..

December 5, 2023

IPL 2024: या खेळाडूला लिलावापूर्वी रिलीज करून हैद्राबाद संघाची मालकीण काव्याने केलीय मोठी चूक, मागच्या अनेक दिवसात करतोय जबरदस्त कामगिरी..

December 5, 2023
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram Pinterest VKontakte
yuvakattayuvakatta
  • WEB Stories
  • Cricket News
  • वर्ल्डकप 2023
  • Feature
  • क्रीडा
  • आशिया कप 2023
  • आयपीएल 2024
  • फोटो
yuvakattayuvakatta
Home»Cricket News»शून्यावर बाद होताच विराट कोहलीच्या नावे झाला नको असलेला विक्रम: सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी
Cricket News

शून्यावर बाद होताच विराट कोहलीच्या नावे झाला नको असलेला विक्रम: सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी

नम्रता सीताफळेBy नम्रता सीताफळेOctober 29, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Most fastest Century
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताचा चेस मास्टर विराट कोहली याच्या बॅटमधून धावाचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामना वगळला तर इतर चारही सामन्यात त्याने दमदार खेळी केली आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. आज सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात देखील त्याच्याकडून एका मोठ्या इनिंगची अपेक्षा होती, मात्र ती फेल गेली.

जागतिक दर्जाच्या या फलंदाजाने इंग्लंड विरुद्ध मात्र निराशा केली. तो मोठा फटका मारण्याच्या नादात डेव्हिड विलीच्या चेंडूवर बेन्स स्टोक्स कडून शून्य धावसंख्येवर झेलबाद झाला. तो शून्यावर बाद होताच सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाशी बरोबरी केली. भारताकडून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या यादीमध्ये विराट कोहली आता सचिन तेंडुलकर बरोबर संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहे सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34 वेळा शून्यावर बाद झाला आहे. विराट ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे.

भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा 31 वेळा शून्यावर बाद झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 वेळा गोल्डन डक झाला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाला होता.

विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग पाच सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. आजचा इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकून विजयाचा षटकार मारण्याचा इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरला होता. मात्र भारताची सुरुवात ही अत्यंत खराब झाली. सुरुवातीचे तीन फलंदाज अवघ्या 40 धावांमध्ये परतले. विराट कोहलीचा देखील यामध्ये समावेश होता. तो नऊ चेंडूत एकही धाव न करता शून्य धावसंख्येवर परतला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 59 वेळा शून्यावर बाद झाला आहे. भारताकडून सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्येवर बाद होणाऱ्या खेळाडूंची यादीमध्ये जहीर खान दुसऱ्या स्थानावर आहे. तो 44 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तुफान फार्मात असलेल्या विराट कोहलीने सहा डावात 89 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक तर तीन अर्धशतके ठोकली आहेत. 103 धावांची नाबाद खेळीचा देखील यात समावेश आहे.

Unexpected record for Virat Kohli as soon as he got out for zero: equaled Sachin Tendulkar's record
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
नम्रता सीताफळे
  • Website

Related Posts

IND vs SA: विश्वचषकाचा पराभव विसरून रोहित आणि विराट सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या तारखेपासून होणार सामन्याला सुरवात, पहा कधी ? कुठे? कोणता सामना खेळवला जाणार..

December 5, 2023

RCB चा सर्वांत कमी धावांचा विक्रम मोडत ‘क्विंटन डी कॉक’चा संघ केवळ 31 धावांवर झाला सर्वबाद, क्रिकेट जगतात होतंय डीकॉकचं हसू..

December 5, 2023

IPL 2024: या खेळाडूला लिलावापूर्वी रिलीज करून हैद्राबाद संघाची मालकीण काव्याने केलीय मोठी चूक, मागच्या अनेक दिवसात करतोय जबरदस्त कामगिरी..

December 5, 2023

सुरेश रैना ते केएल राहुल..! शिखर धवनच्या वाढदिवसानिमित्त स्टार खेळाडूंनी केला शुभेच्छांचा वर्षाव, सोशल मिडीयावर ट्वीटस तुफान व्हायरल..

December 5, 2023
Add A Comment

Leave A Reply Cancel Reply

Latest Publshed

Categories
  • Cricket News
  • Feature
  • आयपीएल 2024
  • आशिया कप 2023
  • क्रीडा
  • फोटो
  • वर्ल्डकप 2023
yuvakatta
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube WhatsApp
  • editorial team
  • Ownership & Funding
  • Fact-Checking Policy
  • Ethics Policy
  • Correction Policy
Initiative By ©Fly Creative Media Solutions

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

लेटेस्ट अपडेट्स साठी Whats app Group जॉईन व्हा.

Please Disable Your Ads Blocker..
Please Disable Your Ads Blocker..
युवाकट्टा मिडिया चा काही Income Source हा जाहिराती सुद्धा आहे. तर कृपया आपले Ads ब्लोकर डिसेबल करून आम्हाला सहकार्य करा..