CSK vs GT: एकीकडे पराभवामुळे चेन्नईच्या वाढल्या अडचणी, दुसरीकडे गुजरातचा कर्णधार शुभमन गीलने केले असे वक्तव्य की, चेन्नईच्या चाहत्यांना लागतील मिर्च्या.!
CSK vs GT: शुक्रवारी येथे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग सामन्यात 35 धावांनी विजय नोंदवल्यानंतर, गुजरात टायटन्सचा…