Who is Richest cricketer in the world: क्रिकेटमध्ये जेव्हा ब्रँड व्हॅल्यूची (Brand Value) चर्चा होते तेव्हा सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांची नावे घेतली जातात. हे दिग्गज त्यांच्या पिढीतील महान क्रिकेटपटू मानले जातात. पण, तुम्हाला माहीत आहे का की यापैकी कोणीही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू (Richest cricketer in the world) नाही? मग तो खेळाडू कोण आहे, ज्याने या दिग्गजांनाही श्रीमंतीच्या बाबतीत मागे सोडले आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की कोण आहे जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटू ?( Who is Richest cricketer in the world?) Who is Richest cricketer in the world?: कोण…
Author: Ranjana Gaikwad
Shubhman Gill’s Net Worth: टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याने अत्यंत कमी कालावधीमध्ये भारतीय संघासाठी आपली जागा निच्छित केली आहे. आपल्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर तो आता टीम इंडियाचा मुख्य सलामीवीर म्हणून उदयास आला आहे. रोहित शर्मासोबत कसोटी क्रिकेटमध्ये त्याची जागा आता फिक्स झाली आहे. पण तुम्हाला हे माहितीये का? की शुभमन गिल क्रिकेट मधून किती पैसे कमावतो? (Shubhman Gill Salary) आणि 2025 पर्यंत शुभमन गिलची ऐकून संपत्ती (Shubhman Gill’s Net Worth) किती आहे. किती आहे शुभमन गिलची ऐकून संपत्ती? (Shubhman Gill’s Net Worth) आज आम्ही भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेटवर्थबद्दल (Shubhman Gill’s Net Worth) माहिती…
धनश्री वर्मा: टीम इंडियाचा वेगवान फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसाठी अलीकडचा काळ चांगला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही तो भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. मात्र आता त्याची पत्नी धनश्री वर्मासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. धनश्री वर्माला मिळालाय तिचा पहिला चित्रपट, मुख्य अभिनेत्री म्हणून करणार लीड? धनश्री वर्मा चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. ती तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘आकाश दाती वस्तव’ असे तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे. दिल राजूच्या प्रोडक्शन अंतर्गत बनत असलेला हा चित्रपट नृत्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत धनश्रीसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी ठरू शकते. तिचे नृत्यकौशल्य आणि आकर्षक अभिनयामुळे तिची या चित्रपटासाठी…
IND vs BAN: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करून मालिका 2-0 ने जिंकली. ही मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही केले ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. हा सामना जिंकल्यानंतर जेव्हा पुरस्कार दिले जात होते, तेव्हा रोहित शर्माने ट्रॉफी घेतली आणि स्पेशलिस्ट राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघु भैय्याच्या हातामध्ये ट्रॉफी देऊन त्याला संघाच्या मध्यभागी ट्रॉफीसोबत पोज देण्याची संधी दिली. नक्की कोण आहे हा रघु भैय्या ? जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून.. IND vs BAN: धोनी आणि विराटची परंपरा पुढे नेली महेंद्रसिंग धोनीही आपल्या कर्णधारपदाखाली जिंकल्यानंतर संघातील सर्वात तरुण खेळाडूला ट्रॉफी देत असे. त्याचवेळी विराटने त्याच्या कर्णधारपदाच्या काळातही असेच…
IPL 2025: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1 ऑक्टोबर रोजी संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी सादर केली. बुमराहने कानपूर कसोटीत एकूण 6 विकेट घेतल्या. ज्यामध्ये पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता या माजी दिग्गजाने आयपीएलमधील बुमराहच्या लिलावाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. IPL 2025 आधी जसप्रीत बूमराह बाबतीत हरभजन सिंगने केला मोठा दावा आजकाल हरभजन सिंग लेजेंड लीग क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, हरभजनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे यानंतर भज्जीने आपली पोस्ट पुन्हा…
IND vs BAN: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC 2025) आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. याशिवाय टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 वी मालिका जिंकली आहे. कानपूर कसोटी सामन्यात पावसामुळे दोन दिवस खेळ होऊ शकला नाही. यानंतर टीम इंडियाने पाचव्या दिवशी सामना जिंकला. IND vs BAN: रोहित शर्मा केला शेवटच्या दिवसाच्या रणनीतीबद्दल खुलासा. हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाच्या रणनीतीबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “आम्ही या सामन्यात अडीच दिवस गमावले. याच कारणामुळे आम्ही चौथ्या दिवशी गोलंदाजी करण्यासाठी आलो तेव्हा आमचे लक्ष…
IND vs BAN: कानपूर कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला आहे. यासह भारताने घरच्या मैदानावर सलग 18 व्यांदा विजय मिळवण्याचा पराक्रमही केला आहे. IND vs BAN: भारताने जिंकला दुसरा कसोटी सामना.. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाने वेगाने धावा केल्या आणि 35 षटकांत 289/9 धावांवर डाव घोषित केला. यानंतर टीम इंडियाने बांगलादेशला दुसऱ्या डावात 146 धावांवर रोखले होते. यानंतर टीम इंडियासमोर विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाने हे लक्ष्य केवळ 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. विराट कोहली 29…
SA-W vs IND-W: ICC महिला T20 विश्वचषक सराव सामना 2024 दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज.1 ऑक्टोबर रोजी 10 वा सामना होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला होता. आता भारतीय संघ आपली तयारी पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल आणि या सामन्यात चांगली कामगिरी करू इच्छिते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका महिला संघाला पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत आफ्रिकन संघाला भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करायला…
Ind vs Ban Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी कानपूरमध्ये खेळली जात आहे. चौथ्या दिवशी भारताच्या दमदार फलंदाजीमुळे हा सामना रोमांचक झाला आहे. पाचव्या दिवशी भारत बांगलादेशला लवकर ऑलआउट करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. जर टीम इंडिया कानपूर कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरली तर,एक मोठा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होणार आहे.ज्याच्या जवळ इतर कोणताही संघ आसपास देखील नाहीये. नक्की कोणता आहे हा विक्रम? जाणून घेऊया अगदी सविस्तर.. Ind vs Ban Live:घरच्या भूमीवर सलग 18 कसोटी मालिका जिंकणारा भारत ठरेल पहिला संघ. भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम आहे. संघाने फेब्रुवारी 2013…
India vs Bangladesh 2nd Test Weather Report: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कानपूर कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. या सामन्याचे दोन दिवस पावसामुळे वाया गेले AAHET. पहिल्या दिवसानंतर सलग चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला. चौथ्या दिवशी भारतीय संघाने कसोटीत टी-20 शैली दाखवली. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत. मात्र पाऊस भारताच्या विजयात अडथळा ठरू शकतो. पाचव्या दिवशीही कानपूरच्या हवामानाचे ताजे अपडेट्स (India vs Bangladesh 2nd Test Weather Report) समोर आले आहेत. चला एक नजर टाकूया कसे असेल आज कानपूरचे हवामान? सामना संपूर्ण होईल की रद्द होईल हे सर्वस्व आज यावरच अवलंबून राहणार आहे.. आज कानपूरचे…
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे. IND vs BAN: खालिद अहमदच्या चेंडूवर रोहित शर्माने ठोकले लगातार षटकार. रोहित शर्माने पहिल्या डावात 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 23 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. यासह तो कसोटीत आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारणारा चौथा खेळाडू ठरला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा स्ट्राइकवर आला. यावेळी खालिद अहमद ओव्हरवर आला होता. रोहितने पहिल्या…