या धडाकेबाज फलंदाजाला जर भारतीय क्रिकेट संघाचा ओपनर बनवले तर भारतीय संघ जगात सर्वश्रेष्ठ होईल, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.
आपल्या देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड प्रत्येकाला आहे. आपल्या देशात अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे की पूर्णपणे जगभर सुद्धा प्रसिद्ध आहेत.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याला भारतीय भारतीय संघाचा ओपनर केले तर भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ होऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.

तर मित्रांनो या खेळाडूचे नाव आहे ऋषभ पंत.मात्र रोहितसारख्या मधल्या फळीतील फलंदाजाकडून ऋषभ पंतला सलामीवीर बनवले तर त्याचा भारतीय संघाला मोठा फायदा होईल. ऋषभ पंत हा डावखुरा फलंदाज आहे आणि तो सलामीला कोणत्याही संघासाठी मोठी समस्या बनू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा पेक्षा ऋषभ पंत आक्रमक फलंदाजी करू शकतो.
अपघात झाल्यामुळे ऋषभ पंत अजूनही मैदानापासून दूर असला तरी त्याला मैदानावर येण्यासाठी एक वर्ष लागू शकेल. पण आगामी काळात ऋषभ पंत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज बनला तर टीम इंडिया खूप धोकादायक ठरू शकते. महेंद्रसिंग धोनीचा स्टॅमिना ऋषभ पंतमध्येही दिसून येतो.
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून तीन द्विशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोत्तम खेळी 264 धावांची आहे. भारतीय संघाचा सलामीवीर बनल्यानंतर रोहित शर्मा अनेक दिग्गज रेकॉर्ड आपल्या नावी केले आहेत. त्याचप्रमाणे ऋषभ पंतही सलामीवीर बनून मोठी मोठे रेकॉर्ड बनवून भारतीय संघाला सर्वश्रेष्ठ बनवू शकतो.