IND vs NZ: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम, ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू..

ND vs NZ 1st Semifinal: विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा,काही ना काही विक्रम नक्कीच मोडीत निघतो. असेच काहीसे विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाहायला मिळाले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचे नाव प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होताच त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. विराट कोहलीने वानखेडेवर सचिनने आपल्या दोन दशकांच्या एकदिवसीय कारकिर्दीत जे साध्य केले नाही ते साध्य केले. विराट कोहलीने कोणता विक्रम आपल्या नावावर केला आहे ते  जाणून घेऊया अगदी सविस्तर..

IND vs NZ: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम, ठरला  विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू..

IND vs NZ: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम, ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू..

विराट कोहली एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने 81वी धाव करताच मास्टर ब्लास्टरला मागे सोडले.

याआधी हा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नवे होता . सचिनने 2002 च्या विश्वचषक सामन्यात 11 सामने खेळत  673 धावा काढल्या होत्या. विराटने आता ही धावसंख्या ओलांडली असून 2023 च्या विश्वचषक मध्ये कोहली सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला आहे.


  • हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *