शुभमन गिल सारा तेंडूलकर पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर चर्चेत आहे. गिल त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या (Sara Tendulkar) कथित नात्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
मात्र, रिपोर्ट्सनुसार, आता शुभमन आणि सारा यांचे नाते पुन्हा एकदा घट्ट झाले आहे. या कपलच्या नात्यात आता सर्व काही ठीक असल्याचं बोललं जात आहे. एवढेच नाही तर सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शाहनील गिललाही इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे.

shubhman gill sara ali khan affair
जुने स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.
सर्व अटकळांच्या दरम्यान, शुभमन आणि सारा यांच्यातील काही जुने स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापैकी एकामध्ये, भारतीय क्रिकेटरच्या वाढदिवसाच्या लाईव्ह सत्रादरम्यान, साराने कमेंट केली – ‘HBDDDDDDD’, तर हार्दिक पंड्याने शुभमनचा पाय ओढण्यासाठी कमेंट केली. ज्यात लिहिलं होतं- त्यांच्या कडून तुमचे स्वागत आहे.
सारा अली खानसोबतच्या नात्यामुळे ही चर्चेत आला होता शुभमन.
दरम्यान, भारतीय फलंदाजाने अभिनेत्री सारा अली खानला (Actress Sara Ali Khan) डेट केल्यानेही चर्चेत आले आहे. ही ‘सारा’ कोण याबाबत अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो. रिपोर्ट्सनुसार, दोघे दिल्लीत काही वेळा एकत्र दिसले होते.
View this post on Instagram
सोनम बाजवाच्या चॅट शोमध्ये ‘केदारनाथ’च्या वेळी तिला शुभमनच्या डेटींगबद्दलही विचारण्यात आले होते, तर तिने ‘कदाचित, कदाचित नाही’ असे सांगून ते टाळले होते. तेव्हपासून सारा आली खाण आणि शुभमन एकत्र दिसले नाहीतर मात्र यांच्या नात्याची चर्चा आजही होते.
हेही वाचा: