रस्त्यावर उन्हामध्ये चप्पलविना फिरणाऱ्या निराधाराला पोलीस अधिकार्याने केली मदत, आधी चप्पल घेऊन दिली नंतर कपडेही, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिमा सर्वसामान्यांच्या नजरेत तशी फारशी चांगली नाही. पण सध्याच्या काळात नकारात्मकतेनंतर सकारात्मकताही पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याच्या…