IND vs AUS LIVE: नाणेफेक जिंकून राहुलने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, सूर्या-श्रेयस प्लेईंग 11मध्ये, पहा दोन्ही संघ..
आजपासून भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका सुरु झाली आहे मालिकेतील पहिला सामना आज पंजाबमधील आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवल्या जात आहे.या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलकडे आहे, तर कांगारू संघाचे नेतृत्व अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आहे.
Playing XI:
🇦🇺 Australia: Warner,Marsh, Smith, Labuschagne, Cameron Green, Inglis(w), Stoinis, Matt Short, Cummins(c), Sean Abbott, Zampa
🇮🇳 India: Shubman Gill,Gaikwad, Shreyas Iyer, KL Rahul(w/c), Ishan Kishan, SKY, Jadeja, R Ashwin, Thakur, Bumrah, Shami#INDvsAUS #INDvAUS
— J B 🍁 (@callmeBedi) September 22, 2023
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (सी), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.
भारत: शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
बातमी अपडेट होत आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..