IND vs AUS T-20 Series: ऑस्ट्रोलिया विरुद्धच्या टी-२० सिरीजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, पहिल्यांदाच रियान पराग सह या खेळाडूंना मिळणार संधी..!

IND vs AUS T-20 Series: ऑस्ट्रोलिया विरुद्धच्या टी-२० सिरीजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, पहिल्यांदाच रियान पराग सह या खेळाडूंनी मिळाली संधी..!

IND vs AUS T-20 Series: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसाम आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युवा खेळाडू रियान परागला पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये संधी मिळू शकते. ICC विश्वचषक 2023 संपल्यानंतर, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची T-20 मालिका खेळायची आहे, ज्यासाठी संघाची लवकरच घोषणा केली जाईल. या मालिकेत परागला संधी दिली जाऊ शकते.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 मध्ये रियान पराग ने केली चमकदार कामगिरी..

IND vs AUS T-20 Series: ऑस्ट्रोलिया विरुद्धच्या टी-२० सिरीजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, पहिल्यांदाच रियान पराग सह या खेळाडूंनी मिळाली संधी..!

परागने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याच्या उत्कृष्ट खेळाचा विचार करून त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते आणि तो प्रथमच निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसू शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये  त्याने 10  सामन्यांमध्ये 85 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत आणि यासह तो सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. या काळात त्याने आपल्या बॅटने 7 अर्धशतके झळकावली आहेत तर दुसरीकडे गोलंदाजी करतानाही त्याने 11 बळी घेतले आहेत.

IND vs AUS T-20 Series: अश्या प्रकारे रियान परागला मिळू शकते टीम इंडियामध्ये संधी..

  “पराग या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्या अष्टपैलू खेळाचा विचार करता परागकडे दुर्लक्ष करणे निवडकर्त्यांना फार कठीण जाईल. विश्वचषकामुळे निवड समिती जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यास तयार आहेत. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना संधी दिली जाईल आणि अशा प्रकारे 21 वर्षीय परागला संधी दिली जाऊ शकते.

IND vs AUS T-20 Series: ऑस्ट्रोलिया विरुद्धच्या टी-२० सिरीजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, पहिल्यांदाच रियान पराग सह या खेळाडूंनी मिळाली संधी..!

या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये पराग सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. देवघर ट्रॉफी 2023 मध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने 88.50 च्या सरासरीने आणि 136.67 च्या स्ट्राइक रेटने 354 धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. याशिवाय त्याने आपल्या संघ पूर्व विभागासाठी 11 विकेट्सही घेतल्या.

या मालिकेत सर्व अनुभवी वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात येणार असल्याचेही याच अहवालात म्हटले आहे. अशा स्थितीत मेन इन ब्लू संघाला अनुभवी वेगवान गोलंदाजाची गरज भासेल. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारचाही संघात समावेश होऊ शकतो.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *