India vs England Warm Up Match Live: इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने जिंकले नाणेफेक, मात्र अद्याप झाली नाही सामन्याला सुरवात..
India vs England Warm Up Match Live: पूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना खेळला जात आहे. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया यावेळी टूर्नामेंट जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ गतविजेता आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव..
विश्वचषकासाठी इंग्लंड संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
बातमी अपडेट होत आहे….
हेही वाचा: