amazon top selling 5g mobiles under 20,000 … 5G मोबाईल खरेदी करायचा विचार करताय तर आताच पहा. या मोठ्या स्मार्टफोनवर मिळतेय 40% पर्यंत सुट..

amazon top selling 5g mobiles under 20,000 ... 5G मोबाईल खरेदी करायचा विचार करताय तर आताच पहा. या मोठ्या स्मार्टफोनवर मिळतेय 40% पर्यंत सुट..

amazon top selling 5g mobiles under 20,000 … 5G मोबाईल खरेदी करायचा विचार करताय तर आताच पहा. या मोठ्या स्मार्टफोनवर मिळतेय 40% पर्यंत सुट..


जगभरात सध्या इंटरनेटच युग आलाय. आणि या युगात अप टू डेट राहण्यासाठी प्रत्येकाकडे मोबाईल आणि इंटरनेट असणे आवश्यक झाले आहे. जेव्हापासून स्मार्टफोन आलेत तेव्हापासून असा एकही माणूस नही ज्याला स्मार्ट फोन वापरण्याची इच्छा झाली नाही. मात्र सुरवातीला महाग असलेले हे स्मार्टफोन घेणे प्रत्येकासाठी सोपे नव्हते.

आता मात्र या स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सुद्धा कमालीची चढाओढ आणि स्पर्धा निर्माण झालीय ज्यामुळे सर्वच  कंपन्या आपला सेल वाढवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनची किमत कमी करत आहेत.

amazon top selling 5g mobiles under 20,000 ... 5G मोबाईल खरेदी करायचा विचार करताय तर आताच पहा. या मोठ्या स्मार्टफोनवर मिळतेय 40% पर्यंत सुट..

दिवाळी दसर्याच्या शुभ मुहूर्तावर amazon.in ने मेगा महासेल आयोजित केला आहे. ज्यात इलेक्ट्रिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सुत मिळत आहे. चला तर पाहुया Amazon च्या या सेलमध्ये कोणता मोबाईल किती रुपयांना मिळत आहे. आणि जर तुम्ही नवीन  मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर लगेच हे मोबाईल पाहून खरेदी करू शकता. हे सर्व मोबाईल 20 हजार रुपये किमतीच्या आत असून सध्या या सेलमध्ये त्यावर जवळपास 30/40% पर्यंत सूट मिळत आहे.

Amazon top selling 5G Mobiles under 20k- या हजाराच्या आत असलेले हे मोबाईल मिळताहेत एकदम स्वस्त..

1.iQOO Z6 Lite 5G 

iQOO या दिग्गज कंपनीचा z6 हा मोबाईल काही दिवसापूर्वी मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध झाला आहे. अत्यंत कमी काळातच हा मोबाईल लोकांच्या चांगल्या पसंतीस उतरत आहे. 20 हजार रुपये किमतीच्या आत असलेला हा पहिला 5G मोबाईल आहे (Best 5G mobile Under 20000). या मेगासेलमध्ये मात्र हा मोबाईल तुम्हाला केवळ 12,999 रु मध्ये  मिळतोय .Amazon .in या सेलमध्ये तुम्ही या मोबाईल चे फिचर पाहून योग्य वाटल्यास खरेदी करू शकता. लिंक आम्ही खाली देतोय.

iQOO Z6 Lite 5G पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी फोटोवर किंवा येथे क्लिक करा: https://amzn.to/3Q1U2yV

2.Samsung Galaxy M14 5G

मित्रांनो, या सेलमध्ये दुसऱ्या एका मोबाईल खूप मोठ्या प्रमाणत सूट मिळत आहे तो म्हणजे Samsung Galaxy M14 5G. Samung या दिग्गज कंपनीचा हा 5g मोबाईल तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूटवर काही दिवस विक्रीसाठी उपलब्ध आहे.  50 MP चा ट्रिपल Camera आणि 6000 Amh एवढी जंबो battery असलेला हा 5G मोबाईल एक बजेटमधील 5g मोबाईल आहे. याची मूळ किंमत 18,000 एवढी असून या सेलमध्ये हा मोबाईल तुम्हाला केवळ 11,990 मध्ये मिळत आहे. येथे क्लिक करून Amazon च्या या सेलमध्ये तुम्ही हा मोबाईल पाहू शकता.

लिंक: https://amzn.to/3tgy5mW

3.Samsung Galaxy M04 

या यादीत तिसरा मोबाईल आहे तो म्हणजे Samsung Galaxy M04. हा मोबाईल सुद्धा Samsung च्या प्रसिद्ध मोबाईल्स पैकी  (Samsung’s Famous Top 5 Smartphones) एक आहे. बाजारात जेव्हा हा मोबाईल विक्रीस उपलब्ध झाला तेव्हा याची किंमत  12,000 रु अशी होती. मात्र आता Amazon च्या या दिवाळी सेलमध्ये तुम्ही हा मोबाईल केवळ 6999 मध्ये खरेदी करू शकता. हा सेल लिमिटेड दिवस चालणार आहे.जर तुम्ही सध्या मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही लवकरात लवकर या सेलमधील कोणताही मोबाईल खरेदी करू शकता.

लिंक: https://amzn.to/3LOvt66 

4.Realme 11 5G

Realme 11 5G हा सुद्धा सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमानात चालत आहे. या [मोबाईलमध्ये ट्रिपल केमेरा आणि फोटो साठी वेगळा असला लेन्स देण्यात आला आहे. ज्यामुळे हा फोन सेल्फी घेण्यासाठी एक उत्कृष्ट फोन म्हणून सिद्ध झाला आहे. या फोनचे अधिक  फिचर तुम्ही या लिंकवर पाहू शकता.  https://amzn.to/48HDELs

AMAZON च्या दिवाळी सेलमध्ये हा मोबाईल तुम्हाला 17,999 मध्ये मिळत आहे ज्याची मार्केटमध्ये किंमत ही जवळपास 22,000 आहे. जर तुम्ही मोबाईल घेण्याच्या विचारात असला तर या मोबाईलला नक्की एकदा पाहूच शकता.

5.Oppo A78 5G 

या सेलमधील सर्वांत शेवटचा 5G मोबाईल आहे तो म्हणजे oppo चा A78. हा मोबाईल सध्या मार्केटमध्ये त्याच्या सेल्फी CAMERA मुळे धुमाकूळ घालत आहे. संपूर्ण भारत भरात सध्या OPPO च्या या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणत होत आहे. ज्यामागे त्याची विशेस असी विशीष्ट आहेत. हा भारतात विकला जाणारा 20 हजार रुपये किमतीचा सर्वांत पहिला मोबाईल आहे. येथे पहा या मोबाईलची वैशिष्टे आणि फिचर: https://amzn.to/3Q258DT

सध्या जगभरात 5G चा बोलबाला सुरु झाला आहे. त्यामुळे मोबाईल घेण्याचा विचारात असला तर 5G मोबाईल नक्की घ्या. कारण येणाऱ्या काळात सरकार सुद्धा 5G ला प्रमोट करण्यासाठी या मोबाईल्सवर विशेस असे रिचार्ज ऑफर सुद्धा देऊ शकते. मित्रांनो तुम्हाला वरीलपैकी कोणता मोबाईल चांगला वाटतो, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या नाते वाईकांना, मित्रमैत्रीनिंना कुणालाही नवीन मोबाईल खरेदी करायचा असेल तर एकदा ही यादी नक्की शेअर करा..


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *