Cricketer Extra married Affair: या 4 खेळाडूंनी मित्रालाच धोका देत त्यांच्या पत्नीसोबत ठेवले अनैतिक सबंध, यादीमध्ये एक भारतीय खेळाडूही सामील..

0

Cricketer Extra married Affair: तुमचा सात जन्माचा सोबती तुमचा जिवलग मित्र तुमचा जीव घेऊन गेला तर काय होईल याचा विचार तुम्ही केला आहे का? अहो, अशा परिस्थितीत प्रेमावरचा विश्वास उडतो. असेच कटू सत्य आपल्या काही प्रसिद्ध खेळाडूंना कळले आहे, ज्यांच्या बायकांनी त्यांच्याच मित्रांशी लग्न केले. होय, आज आम्ही या फिचरमध्ये  तुम्हाला अशाच काही खेळाडूंची नावे सांगणार आहोत, ज्यांच्या पत्नींनी पतीचे घर सोडून  दुसऱ्या  व्यक्तीसोबत अफेअर केले आणि नंतर लग्नही करून घर बसवले.

या 5 खेळाडूंच्या पत्नीने दिला नवऱ्याला धोका, मित्रासोबतच ठेवले संबंध!

 1- मुरली विजयने दिनेश कार्तिकची पत्नी निकिता बंजारासोबत लग्न केले.

भारतीय संघातील खेळाडू मुरली विजय आणि दिनेश कार्तिक हे दोघे खूप चांगले मित्र होते. दोघेही नियमितपणे एकमेकांच्या घरी जात होते. याच कारणामुळे दिनेश कार्तिकची पत्नी निकिता बंजारा हिची मुरली विजयसोबत चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले ते त्यांनाही कळले नाही आणि जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांनी लग्न करणे योग्य मानले.

Cricketer Extra married Affair: या 4 खेळाडूंनी मित्रालाच धोका देत त्यांच्या पत्नीसोबत ठेवले अनैतिक सबंध, यादीमध्ये एक भारतीय खेळाडूही सामील..

क्रिकेटर मुरली विजयने 2012 मध्ये निकिता बंजारासोबत लग्न केले. निकिता बंजाराचे पहिले लग्न 2007 मध्ये दिनेश कार्तिकसोबत झाले होते. निकिता बंजारा आणि दिनेश कार्तिक या दोघांचे वडील खूप चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांचे एकमेकांशी लग्न करणे योग्य मानले. पण, हे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघेही पाच वर्षे एकमेकांसोबत राहिले, त्यानंतर निकिता बंजाराने दिनेश कार्तिकला घटस्फोट दिला. आणि मुरली विजयचा हात धरला. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा क्रीडा विश्वासत खूप झाल्या होत्या. यांनतर स्वतः दिनेश कार्तिक अनेक दिवस डिप्रेशनचा शिकार झाला होता.

2. उपुल थरंगाने तिलकरत्ने दिलशानच्या पत्नीशी लग्न केले.

श्रीलंकेचा यष्टिरक्षक आणि महान फलंदाज उपुल थरंगाने तिलकरत्ने दिलशानची पत्नी निलंका विथानागेशी विवाह केला. तिलकरत्ने दिलशान हा श्रीलंकेच्या महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. तिलकरत्ने दिलशानने आपल्या देशातील रितीरिवाजांनुसार निलंका विठानागेशी लग्न केले, दोघांना एक मुलगा झाला. पण काही काळानंतर, दिलशान आणि निलंका यांच्यात मतभेद सुरू झाले, ज्यामुळे त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला.

Cricketer Extra married Affair: या 4 खेळाडूंनी मित्रालाच धोका देत त्यांच्या पत्नीसोबत ठेवले अनैतिक सबंध, यादीमध्ये एक भारतीय खेळाडूही सामील..

बातम्यांनुसार, दिलशानने निलंकाला घटस्फोट दिल्यानंतर निलंका आणि उपुल थरंगा यांच्यातील अंतर कमी होऊ लागले आणि जवळीक निर्माण होऊ लागली. काही काळानंतर उपुल थरंगाने निलंका विठानागेशी लग्न केले. तिलकरत्ने दिलशानने त्याची बालपणीची मैत्रिण मंजुला हिच्याशी लग्न केले.

3. टोनी पार्करने त्याच्या मित्राच्या पत्नीसोबत अफेअर केले.

बास्केटबॉलपटू टोनी पार्कर आणि ब्रेंट बॅरीचे प्रकरणही खूप चर्चेत होते, दोघेही एकेकाळी खूप चांगले मित्र होते. पण, त्यांच्या मैत्रीत वादळ म्हणून प्रेम आले, त्यानंतर त्यांच्यातील नाते तुटले. त्यांच्या मैत्रीचे किस्से एके काळी खूप प्रसिद्ध होते, पण जेव्हा ब्रेंटला टोनी आणि त्याची पत्नी एरिन यांच्यातील नातेसंबंध कळले तेव्हा त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.

Cricketer Extra married Affair: या 4 खेळाडूंनी मित्रालाच धोका देत त्यांच्या पत्नीसोबत ठेवले अनैतिक सबंध, यादीमध्ये एक भारतीय खेळाडूही सामील..

ब्रेंट आणि एरिन यांचे 23 वर्षांचे (1988-2011) लग्न संपले. या धक्कादायक बातमीनंतर टोनीही आपले लग्न वाचवू शकला नाही आणि अवाने त्याला घटस्फोटही दिला.

4. एनबीए स्टार डेलोंटेचे त्याच्या मित्राच्या आईशीच ठेवले संबंध.

आपण वर लिहिलेल्या सर्व कथांमध्ये हेच वाचले असेल की, त्याने लग्न केले आणि त्याच्या प्रेयसीशी किंवा त्याच्या पत्नीशी संबंध ठेवले, परंतु येथे समोर आलेल्या घटनेने हे सर्व प्रकरण मागे सोडले आहे. आम्ही एनबीए स्टार डेलोन्टेबद्दल बोलत आहोत, ज्याने त्याच्या बेस्टी जेम्स लेब्रॉनच्या आईसोबतच रिलेशन ठेवले.

जेम्सचा जवळचा मित्र डेलोन्टे वेस्ट आणि त्याची आई ग्लोरिया यांच्यातील अफेअरची बातमी समोर आल्यावर बास्केटबॉल विश्वात खळबळ उडाली होती. 2010 मध्ये त्यांच्या अफेअरची चर्चा होती, मात्र जेम्सने त्याचा इन्कार केला होता. 2014 मध्ये डेलोंटे आणि ग्लोरियाने त्यांच्या शारीरिक संबंधाची पुष्टी करून सर्वांनाच धक्का दिला होता.


  • हेही वाचा:
Leave A Reply

Your email address will not be published.