IND vs AUS : पहिल्या एकदिवशिय सामन्यामध्ये ऑस्ट्रोलीयाचे हे 2 धाकड खेळाडू खेळणार नाहीत, स्वतः कर्णधार पॅट कमिसने केला खुलासा..

0

IND vs AUS : पहिल्या एकदिवशिय सामन्यामध्ये ऑस्ट्रोलीयाचे हे 2 धाकड खेळाडू खेळणार नाहीत, स्वतः कर्णधार पॅट कमिसने केला खुलासा..


IND vs AUS:  भारत आणि ऑस्ट्रोलि (ind vs aus) यांच्यातील 3एकदिवशीय मालिकेचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क शुक्रवारी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पुष्टी केली की डावखुरा वेगवान गोलंदाज अद्याप ‘पाठीच्या समस्येतून’ पूर्णपणे बरा झालेला नाही.स्टार्कशेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळेल अशी आशा कमिन्सला आहे.

IND vs AUS

IND vs AUS: ऑस्ट्रोलियाचे 2 दिग्गज पहिल्या सामन्यातून बाहेर..

 

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) च्या अंतिम फेरीसाठी आणि ऍशेस टूरसाठी इंग्लंडला गेल्यानंतर स्टार्कला ही समस्या आली होती.

स्टार्कशिवाय स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल देखील सुरुवातीच्या वनडेत खेळणार नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधारानेही याला दुजोरा दिला आहे. हे दोन्ही खेळाडू नुकत्याच एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नव्हते. मॅक्सवेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.